वृक्षारोपण कसे करावे ?
कोणत्या दिशेला कोणते झाड लावावे, घराजवळ कोणत्या वेली आणि झाडे लावावीत, कोणत्या दिशेला कोणती झाडे लावू नयेत, बाग अथवा वृक्षारोपण करण्यासाठीची शुभ नक्षत्रे इत्यादी विषयी माहिती.
कोणत्या दिशेला कोणते झाड लावावे, घराजवळ कोणत्या वेली आणि झाडे लावावीत, कोणत्या दिशेला कोणती झाडे लावू नयेत, बाग अथवा वृक्षारोपण करण्यासाठीची शुभ नक्षत्रे इत्यादी विषयी माहिती.
जगात कोरोनाचा प्रभाव न्यून झाला नसतांना आता कोरोना विषाणूप्रमाणेच एका बुरशीची जागतिक स्तरावर मोठी साथ येऊ शकते, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. ‘कॅण्डीडा ऑरिस’ असे या बुरशीचे नाव असून ही मानवासाठी अत्यंत घातक आहे.
आतापर्यंत आपण या लेखमालेमध्ये विविध आपत्ती आणि त्यांच्यापासून बचाव कसा करायचा, याविषयीची सूत्रे पाहिली. या लेखामध्ये या सर्व आपत्तींच्या संदर्भात काही सामायिक सूचना आहेत. त्या लक्षात ठेवून आपत्तीपूर्वी काही सिद्धता करता येतील.
नकारात्मक विचार करणार्या व्यक्तीला व्यवहारातील सुख मिळत नाही आणि ती साधनेत आनंद मिळवू शकत नाही. या लेखात नकारात्मकतेची कारणे, नकारात्मकतेमुळे होणारे दुष्परिणाम, नकारात्मकता दूर करण्यासाठी करावयाचे उपाय इत्यादी दिले आहेत. हा लेख वाचून नकारात्मक विचार करणार्या व्यक्तींना सकारात्मक रहाण्याचे महत्त्व कळेल आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल.
भूस्खलन सर्वत्र होत नसले, तरी पुढील आत्पकाळात भूकंपाप्रमाणे याचाही धोका डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. भूस्खलन होण्याची कारणे, त्याची भीषणता, भूस्खलनाची आपत्ती टाळण्यासाठी योजायचे काही प्रतिबंधात्मक उपाय, भूस्खलन होण्यापूर्वी मिळणा-या काही पूर्वसूचना, ते होत असतांना आणि झाल्यानंतर कोणत्या गोष्टी कराव्यात आदींविषयीची माहिती देण्यात आली आहे.
मथुरा येथील संत बाबा जय गुरुदेव यांनी वर्ष २०१२ मध्ये देहत्याग केला. ते ठिकठिकाणी प्रवचने करत. यू ट्यूबवरील त्यांच्या अनेक प्रवचनांपैकी एका प्रवचनात त्यांनी आपत्काळ आणि त्यानंतर येणार्या सत्ययुगाविषयी माहिती सांगितली आहे. ती येथे लेख स्वरूपात देत आहोत.
एरव्ही देशात हिवाळ्यामध्ये शीतलहर येत असते. हिमालयात तर तापमान शून्याच्या खाली ४० सेल्सियसपर्यंत गेलेले असते. सध्याच्या आत्पकाळामध्ये शीतलहर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या लेखात भारतात शीतलहर आल्यावर साधारणतः काय उपाययोजना करता येईल, याची माहिती देण्यात आली आहे.
११ मार्च २०२१ ते २७ एप्रिल २०२१ या काळात हरिद्वार (उत्तराखंड) येथे महाकुंभपर्व आहे. या काळात धर्मप्रसाराची सेवा करण्यासाठी भारतभरातील १०० हून साधक कुंभक्षेत्री वास्तव्याला असणार आहेत. त्यांच्या निवासाच्या दृष्टीने आणि विविध सेवांसाठी हरिद्वारमध्ये वास्तूची तसेच वापरात नसलेली; परंतु सुस्थितीत असलेले आश्रमाची वास्तू यांची आवश्यकता आहे.
संत प.पू. सुधांशू महाराज यांच्या येथील शिष्या सुश्री रामप्रियाजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सनातन संस्थेच्या सौ. बेला चव्हाण आणि सौ. छाया टवलारे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.
हिंदूंच्या श्रद्धा, अस्मिता आणि परंपरा यांना आजच्या व्यवस्थेत कोणतेही संरक्षण नाही. विज्ञापने, नाटके, चित्रपट, वेब सीरिज, स्टँड अप कॉमेडी आदी माध्यमांतून हिंदूंच्या देवतांचे वाटेल तसे विडंबन केले जात आहे.