येणार्‍या भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधनाच करणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘येणारा काळ हा अजून कठीण असणार आहे’, असे अनेक संत, द्रष्टे यांनी सांगितलेले आहेच. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केवळ भगवंतच आपल्याला साहाय्य करू शकतो आणि यासाठी साधनाच करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

आमलकी (आवळा) चूर्ण

हे औषध थंड गुणधर्माचे असून वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन राखणारे आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो.

रुद्राक्षाच्या लोलकाची होणारी हालचाल

रुद्राक्षामध्ये चांगली स्पंदने धारण आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. रुद्राक्षाने लोलकाप्रमाणे प्रयोग करून ‘एखादी वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती सात्त्विक आहे कि नाही ?’, याचे परीक्षण करू शकतो.

यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण

ज्येष्ठमध चूर्ण थंड गुणधर्माचे असून डोळे, त्वचा, केस आणि घसा यांना हितकर आहे. विविध विकार त्यासाठी लागणारे औषधाचे प्रमाण आणि ते घेण्याची पद्धत याविषयची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

पिप्पली (पिंपळी) चूर्ण

पिंपळी चूर्ण वात आणि कफ नाशक आहे. विविध विकार त्यासाठी लागणारे औषधाचे प्रमाण आणि ते घेण्याची पद्धत याविषयची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

पूर्वसूचना न देता ‘फेसबूक’ची पाने बंद केल्याच्या कृतीला सनातन संस्थेकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान !

‘फेसबूक’वरील पाने (पेजेस्) बंद करणे, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. ‘फेसबूक’ची ही कृती केंद्र सरकारच्या अधिकारांवर गदा आणणारी असून कायद्याच्या कोणत्याही प्रक्रियेचा अवलंब न करता भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवणारी आहे, असे नमूद करत सनातन संस्थेने ‘फेसबूक’च्या पाने बंद करण्याच्या कृतीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले.

… तर १-२ मासांत राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते ! – शासननियुक्त ‘टास्क फोर्स’

महाराष्ट्रात कोरोनाच्या पहिल्या लाटेत १९ लाख, तर दुसर्‍या लाटेत ४० लाख रुग्णांची नोंद आहे. तिसर्‍या लाटेत सक्रीय रुग्णांची संख्या ८ लाखांपर्यंत जाऊ शकते.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने केल्या जाणार्‍या वैज्ञानिक स्तरावरील संशोधनकार्यात सहभागी होऊन अध्यात्मजगताची अभिनव ओळख करून घ्या !

अनेक विषयांवर संशोधन करून हे ज्ञानभांडार अखिल मानवजातीपर्यंत पोचवणे, हे आपले धर्मकर्तव्यच आहे. या धर्मकार्यात सहभागी होऊन आपले धर्मकर्तव्य बजावा !

हवामान पालटामुळे होणारी हानी सुधारता येणार नाही ! – वैज्ञानिकांचा दावा

प्रा. मार्कस रेक्स यांनी सांगितले की, आर्क्टिकमधील महासागरातून उन्हाळ्यात बर्फ गायब होणे ही हवामान पालटाची मोठी हानी आहे. येत्या काही दशकांत, समुद्रातील तापलेल्या वातावरणामुळे बर्फ समुद्रातून गायब होईल.