सनातन संस्थेच्या वतीने कोईम्बतूर (तमिळनाडू) येथे ‘गणेशोत्सव’ आणि ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयांवर प्रवचन
या प्रवचनांना जिज्ञासूंना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी सनातन संस्थेच्या साधिका सौ. रश्मी चिमलगी यांनी गणेश चतुर्थीचे महत्त्व, गणेश पूजनाविषयी शास्त्रोक्त माहिती आणि कुलदेवता अन् श्री गुरुदेव दत्त या नामजपांचेही महत्त्व सांगितले.