घरच्या घरीच करा आल्याची लागवड !
आले हे उच्च प्रतीचे औषधी गुणधर्म असलेले कंदवर्गातील एक पीक आहे. याच्या नियमित सेवनाने बरेचसे रोग दूर रहातात.
आले हे उच्च प्रतीचे औषधी गुणधर्म असलेले कंदवर्गातील एक पीक आहे. याच्या नियमित सेवनाने बरेचसे रोग दूर रहातात.
मारियुपोलमधल्या एका रुग्णालयावर केलेल्या आक्रमणात ६ वर्षांच्या मुलीसह ३ जण ठार झाले आहेत. या शहराला वेढा घालण्यात आल्याने अन्न, पाणी आणि वीज यांच्याविना नागरिकांना दिवस काढावे लागत आहेत. या भागात कडाक्याची थंडी असून अशा थंडीमध्ये अन्न-पाण्याखेरीज दिवस काढणे युक्रेनी नागरिकांसाठी अवघड बनले आहे.
महिला हे शक्तीचे रूप आहे; पण त्याची जाणीव आजच्या महिलांना करून देणे आवश्यक आहे. आजच्या युगात यशस्वी होण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवरही प्रयत्न करणे आवश्यक आहे.
प्रत्येक साधकाशी बोलतांना ‘सेवेचे आणखी चांगले प्रयत्न कसे करूया ?’, यासाठी दिशा मिळू लागली. ‘साधकांना आनंद मिळेल, असे काय करूया ?’, हाच ध्यास लागल्याने आता मनात अन्य कोणतेच विचार रहात नाहीत.
सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत लावण्यात आलेल्या या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी संस्थेचे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले, तसेच अनेकांनी साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया यांविषयीची माहिती जाणून घेतली.
सनातन संस्थेच्या वतीने शिवाशा इस्टेट कॉलनीतील शिवाशेस्वर महादेव मंदिर आणि गर्तेश्वर महादेव मंदिर या दोन ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर अन्न टंचाई निर्माण होणार असून धान्याच्या किमतीत वाढ होण्याची भीती ‘यारा इंटरनॅशनल’ या खतनिर्मिती करणार्या जागतिक आस्थापनाने व्यक्त केली आहे. ६० हून अधिक देशांमध्ये कार्यरत असलेल्या या आस्थापनाचे प्रमुख स्वीन टोर होलसेथर यांनी ‘बीबीसी’शी बोलतांना ही भीती व्यक्त केली.
सनातनच्या देवद येथील आश्रमात झालेल्या भावसोहळ्यात सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी ही आनंदवार्ता घोषित केली.
सनातन संस्था आणि करवीर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने ५ मार्च या दिवशी उंचगाव येथील श्री मंगेश्वर मंदिरात आरोग्य पडताळणी घेण्यात आली.
भारतीय संस्कृती ‘अर्थ’ या कल्पनेपेक्षा ‘जीवन’ या संकल्पनेला अधिक महत्त्व देत असल्याने भारताने दाखवलेली व्यावहारिकता जगासमोर नवीन वस्तूपाठ घालत आहे. जगभर भारतीय तिरंग्याचे वाढलेले मूल्य अनुभवले जात आहे. भारतीय तिरंगा असलेली वाहने सुरक्षितपणे युक्रेनमधून बाहेर पडत आहेत.