राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आयोजित ‘विशाल हिंदु परिषदे’त सनातनचे ग्रंथप्रदर्शन
येथील गणेशरा भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने ‘विशाल हिंदु परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले.
येथील गणेशरा भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने ‘विशाल हिंदु परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले.
दूरदर्शनवर प्रसारित झालेली आणि अत्यंत गाजलेली मालिका ‘चाणक्य’चे निर्माता आणि त्यात आर्य चाणक्य यांची प्रमुख भूमिका साकारणारे डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा साहित्यिक सत्रात ६ फेब्रुवारी या दिवशी कार्यक्रम होता.
‘गोवा पुस्तक महोत्सवा’त लावण्यात आलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. सकाळच्या सत्रात प्रामुख्याने राज्यातील विविध शाळांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रदर्शनस्थळी भेट देत असून दुपारनंतर अन्य नागरिक भेट देत आहेत.
सनातन संस्थेच्या वतीने फरीदाबाद (हरियाणा) येथील सेक्टर २९ मधील श्री सनातन धर्म मंदिरात ‘बालक-पालक परिचय’ समारंभ २५ जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुलांनी उत्साहाने सनातनच्या बालसंस्कार वर्गात शिकवलेल्या बोधप्रद कथा, आध्यात्मिक खेळ आणि भावार्थासह श्लोक सादर केले.
‘आता तिसर्या महायुद्धाचा काळ जवळ येणार असल्याने त्यामध्ये आपले रक्षण व्हावे आणि पुढे ‘रामराज्याची स्थापना व्हावी’, यांसाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा जप कमीतकमी १० माळा आणि जास्तीतजास्त जमेल तितका करावा.
महिलांचे सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने मुलांना ‘आई’ म्हणण्याचा आग्रह धरून आजच सक्षमीकरणाच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलले पाहिजे. ‘आई’ हा शब्द अर्थपूर्ण आहे.
श्रीमती दिनप्रभा सामंतआजी सनातन संस्थेच्या १३७ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या. हा भावसोहळा देवद येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात पार पडला. त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत . . .
श्री क्षेत्र रेवणसिद्ध देवस्थान ट्रस्ट आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने २५ जानेवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता भक्त निवास येथे ही बैठक पार पडली.
सूर्यनमस्कार घातल्यामुळे श्वसनाची क्षमता सुधारणे, लवचिकता वाढणे, ताजे तवाने वाटणे, थकवा न्यून होणे, उत्साह वाढणे, असे अनेक लाभ साधकांना अनुभवायला मिळाले.
गोमंतक ही परशुरामभूमी आहे. या भूमीचा गायीशी थेट संबंध आहे. गोव्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होते. गोवा राज्यातील एक विशेष गोष्ट मी सांगतो. येथे सनातनची शुद्ध अशी संस्था कार्यरत आहे, ती म्हणजे सनातन संस्था.