‘पंचमहाभूत लोकोत्सवा’त सनातन संस्थेचा कक्ष !
या महोत्सवात सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचा कक्ष ‘डी-७०’ येथे लावण्यात आला आहे. हा कक्ष सकाळी ९ ते रात्री ८.३० या वेळेत जिज्ञासूंना पहाण्यासाठी खुला असणार आहे.
या महोत्सवात सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचा कक्ष ‘डी-७०’ येथे लावण्यात आला आहे. हा कक्ष सकाळी ९ ते रात्री ८.३० या वेळेत जिज्ञासूंना पहाण्यासाठी खुला असणार आहे.
सनातनचे विविध ठिकाणचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे अनेक वर्षांपासून साधक रहात असून तेथील गाद्या बर्याच काळापासून वापरात आहेत. या गाद्यांमधील कापूस पिंजून त्यापासून नवीन गादी बनवण्याची सेवा करायची आहे.
सनातनच्या या ग्रंथप्रदर्शनाला विविध पक्षांचे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी यांनी भेटी दिल्या. अनेक ठिकाणी पहार्यासाठी असलेल्या पोलीस अधिकार्यांनीही ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे (उजवीकडे) यांनी पेण येथील प्रदर्शनकक्षाला भेट दिली. या वेळी त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘नटराज वंदना’ विशेषांक भेट देण्यात आला.
सनातनच्या आश्रमात अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या परंपरेतील थोर संत श्री गजानन महाराज यांच्या पावन पादुकांचे शुभागमन झाले. म्हापसा, गोवा येथे होत असलेल्या सोमयागामध्ये सहभाग घेण्यासाठी श्री गजानन महाराज यांचे उत्तराधिकारी डॉ. राजीमवाले यांचे आणि श्रीपादुकांचे गोमंतकात आगमन झाले आहे.
श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त १३ फेब्रुवारी या दिवशी पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
इयत्ता चौथीमध्ये शिकणारी सनातनची बालसाधिका कु. ईश्वरी कुलकर्णी (वय ९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) हिने या उपक्रमात ‘भरतनाट्यम्’वर आधारित ‘नमो नमो भारताम्बे’ या भारतमातेच्या संस्कृत गाण्यावर नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली.
महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेने जिल्ह्यात अनेक शिवमंदिरांमध्ये ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
ज्योतिषशास्त्र म्हणजे ‘भविष्य वर्तवण्याचे शास्त्र’ असा बहुतेकांचा समज असतो आणि त्यामुळे ज्योतिषीने आपले विस्तृत भविष्य सांगावे, असे अनेकांना वाटते. ज्योतिष हे भविष्य सांगण्याचे शास्त्र आहे का, हे आपण या लेखाद्वारे जाणून घेऊ. त्या अगोदर ज्योतिषशास्त्राचे प्रयोजन समजून घेऊया.
सकाळ वृत्तपत्र समूहाचे मालक तथा म्हापसा गोवा येथील सोमयाग यज्ञाचे यजमान श्री. अभिजीत पवार यांची सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी भेट घेतली.