‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ हा भाव ठेवून सेवा करणार्या, सात्त्विक अक्षरांची निर्मिती करणार्या, स्थूल आणि सूक्ष्म अशा त्रासांशी लढणार्या, त्याग, प्रीती अन् प्रचंड तळमळ असणार्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर
सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर ‘कमर्शिअल आर्टिस्ट’ (व्यावसायिक कलाकार) म्हणून कार्यरत होत्या.
