चित्तशुद्धी

गुरुकृपायोगानुसार साधना करणारा साधक अष्टांग साधना करणारा असल्यामुळे त्याचे मन, बुद्धी आणि देह (शरीर) यांचा त्याग होणे लवकर शक्य होते. चित्तशुद्धीसाठी साधकाच्या देह (शरीर) बुद्धीचा त्याग ८० टक्के, मनाचा त्याग ७० टक्के आणि बुद्धीचा त्याग ६० टक्के होणे आवश्यक असते.

नाथपंथानुसार कठोर साधना करणारे आणि सनातनविषयी आदरभाव असलेले संभाजीनगर येथील पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज !

संभाजीनगर येथील एक नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले आहे.

सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता आणि सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असलेले सनातनचे पहिले जन्मतः संत असलेले पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ४ वर्षे) !

पू. भार्गवराम प्रभु यांची आई सौ. भवानी प्रभु यांना जाणवलेली गुणवैशिष्ठ्ये येथे देत आहोत.

आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर स्तरानुसार जिवावर होणारे परिणाम आणि त्यामागील शास्त्र

लेख क्रमांक : १ सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले समजण्यास कठीण असणारे अपूर्व ज्ञान ! सनातन संस्थेच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विविध विषयांच्या संदर्भात ज्ञान मिळते. हे ज्ञान काही वेळा कळण्यास कठीण असते, तर काही वेळा त्यात असणार्‍या त्रासदायक शक्तीमुळे ते अनेक वर्षे वाचणे शक्य होत नाही. असे काही तरी असते, हे वाचकांना कळावे, यासाठी नूतन लेखमालिका … Read more

‘जम्बू टॉक्स कॉनफ्लूएन्स (संगम) २०२१’ परिसंवादात ‘पोकळ स्त्रीवाद’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्रात सनातनचा सहभाग

खरे पहाता, स्त्रीला मनुष्यनिर्मितीचे यंत्र आणि ‘व्हीच’ (चेटकीण) म्हणणार्‍यांना ‘स्त्रीवादा’ची आवश्यकता आहे. ‘स्त्रीवादा’चे भूत भारतीय महिलांच्या मनात भरवले जात आहे. भारतीय स्त्रियांनी त्यापासून सतर्क रहायला हवे.

वाफसा : झाडांसाठी आवश्यक पाण्याची स्थिती

पाण्याची निर्मिती करणे आपल्याला शक्य नाही; परंतु उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे आपल्या हातात आहे. अशा प्रकारे पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास अल्प प्रमाणात पाण्याचा वापर करूनही उत्तम लागवड करता येते.

मंगलमय’ या यू ट्यूब वाहिनीवरील ‘हिंदुत्व आणि हिंदु संतांवर होणारे आघात’ या विषयावरील चर्चासत्रात सनातनचा सहभाग

हिंदू मात्र जातींमध्ये विभागले गेले आहेत. संतांवरील आघातांसह हिंदूंवरील सर्व प्रकारची आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आणि हिंदु राष्ट्राची मागणी अतिशय प्रभावीपणे करणे अपरिहार्य आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी केले.

दत्त जयंती निमित्त केलेल्या प्रसारात धर्मशिक्षणवर्गातील कृतीशील धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !

दत्त जयंती निमित्त पुणे जिल्ह्यात धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींच्या माध्यमातून ‘दत्त जयंतीचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावर ऑनलाईन प्रवचन घेण्यात आले. प्रवचनांच्या प्रसारसेवेत धर्मशिक्षणवर्गात नियमित येणारे भोर, नाशिक रस्ता आणि माळवाडी येथील धर्मप्रेमी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.