दैनंदिन जीवनात जनतेला छळणार्‍या लोकशाहीतील दुष्प्रवृत्ती

‘शासनाकडे कर भरत असूनही प्रत्येक ठिकाणी जर लुबाडणूक आणि फसवणूक केली जात असेल, तर तो स्वतःवर होणारा सामाजिक अन्याय आहे’, हे प्रत्येक नागरिकाने लक्षात घेतले पाहिजे.

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यास राजकारणी आणि लोकप्रतिनिधी नव्हे, तर संतच सक्षम असणे !

संतांनी सर्वस्वाचा त्याग केलेला असतो. ‘सर्व ईश्वराचेच आहे’, असा त्यांचा भाव असतो. त्यामुळे त्यांच्याकडून हिंदु राष्ट्राची स्थापना व्हायला साहाय्य मिळते.

भारतातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक !

वर्ष १९४७ मध्ये १ रुपयाचेही कर्ज नसलेल्या भारतात आज प्रत्येक नागरिक ३२,८१२ रुपयांच्या कर्जाचा भार डोक्यावर वहातो आहे. वर्ष १९४७ मध्ये ३३ टक्क्यांहून अधिक निर्यात करणारा भारत आज १ टक्क्याहून कमी निर्यात करतो आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !

‘वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता असते. यासाठीच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण सदर !

स्वतंत्र भारताची सत्तर वर्षांनंतरची दुःस्थिती आणि हिंदु राष्ट्र्राची अपरिहार्यता !

‘नुकताच भारताचा ७० वा स्वातंत्र्यदिन देशभरात साजरा करण्यात आला. त्या वेळी ‘खर्‍या अर्थाने आपला देश स्वतंत्र झाला आहे का ?’, ‘आपण खरंच स्वतंत्र आहोत का ?’, असे प्रश्‍न माझ्या मनात निर्माण झाले.

‘हिंदु राष्ट्रा’चे ‘रामराज्या’त रूपांतर करणे, हे ध्येय !

रामाने राज्य करतांना ‘प्रत्येक जिवाचे कल्याण व्हावे’, यासाठीच राज्य केले. रामराज्यात कोणताही भेदभाव नव्हता.

राष्ट्राची समृद्धी स्वातंत्र्यानंतर नष्ट करून राष्ट्राला भुकेकंगाल करणारी राज्यपद्धती नको, तर सत्त्वप्रधान हिंदु राष्ट्र हवे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

स्वातंत्र्यानंतरच्या काळात निर्माण झालेल्या सर्व समस्यांवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना !

धर्मराज्याची (हिंदुराष्ट्राची) स्थापना करणे, हे धर्मकर्तव्य !

आदर्श राज्याचा विचार मनात आला की, प्रत्येकाला रामराज्यच आठवते. ‘असे रामराज्य आपल्या वाट्याला का येऊ नये’, असेही अनेकांना वाटते. आपण प्रयत्न केल्यास पूर्वीसारखेच रामराज्य आताही अवतरू शकेल. त्यासाठी नेमके काय प्रयत्न करायला हवेत, ते या लेखात पाहू.

स्वदेशीचा अवलंब करा आणि राष्ट्राभिमान जोपासा !

भारतात अनुमाने (अंदाजे) ६,००० बहुराष्ट्रीय आस्थापने व्यापार करत आहेत. या कंपन्यांद्वारे येथे परदेशी वस्तू विकून भारताची प्रतिवर्षी जवळजवळ ५ लाख कोटी रुपयांची लूट होत आहे !