धर्माचरणी आणि प्रेमळ स्वभाव असलेल्या सनातनच्या ७१ व्या संत कोल्हापूर येथील पू. (श्रीमती) आशा भास्कर दर्भेआजी (वय ९३ वर्षे) !
सनातनच्या ७१ व्या संत पू. (श्रीमती) आशा दर्भेआजी यांची आंतरिक साधना अखंड चालू आहे. पू. आजींची नात (पू. आजींची मुलगी श्रीमती अंजली कुलकर्णी यांची मुलगी) अश्विनी कुलकर्णी यांनी उलगडलेला पू. आजींचा साधनाप्रवास येथे दिला आहे.
