
फोंडा (गोवा) – स्थिर, त्यागी वृत्तीच्या आणि देवाप्रती श्रद्धा आणि भाव असणार्या श्रीमती सुधा उमाकांत सिंगबाळ (वय ८२ वर्षे) सनातनच्या ११७ व्या संतपदी विराजमान झाल्या. त्यांच्या फोंडा येथील निवासस्थानी एका अनौपचारिक कार्यक्रमात ही मंगलमय घोषणा करण्यात आली. या वेळी पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ यांचे पुत्र तसेच हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांनी त्यांचा सन्मान केला. या वेळी पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ यांच्या सून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि नातू श्री. सोहम् (वय २४ वर्षे) हे उपस्थित होते.
नम्रता, ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ आणि अल्प अहं असणार्या मुंबई येथील पू. (श्रीमती) दिनप्रभा सामंतआजी (वय...
उत्साही, साधनेची तीव्र तळमळ आणि अल्प अहं असणार्या देवद (पनवेल ) येथील पू. (श्रीमती) सुलभा...
सतत गुरुसेवेचा ध्यास असणार्या रत्नागिरी येथील सौ. अंजली हनुमंत करंबेळकर (वय ६८ वर्षे) सनातन संस्थेच्या...
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव असलेल्या मंगळुरू येथील सनातनच्या १३१ व्या संत पू. (सौ.)...
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सतत समवेत आहेत’, असा भाव असणार्या सनातनच्या १३० व्या संत उजिरे,...
सेवेची तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती भाव असलेले पुत्तुर, कर्नाटक येथील सनातनचे १२९ वे संत...