जयपूर (राजस्थान) येथील श्रीमती गीतादेवी खेमका (वय ७६ वर्षे) संतपदी विराजमान !
जयपूर (राजस्थान) येथील श्रीमती गीतादेवी खेमका (वय ७६ वर्षे) संतपदी विराजमान !
जयपूर (राजस्थान) येथील श्रीमती गीतादेवी खेमका (वय ७६ वर्षे) संतपदी विराजमान !
४.११.२०१८ या दिवशी मंगळूरू (कर्नाटक) सेवाकेंद्रात जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या पू. भार्गवराम प्रभु (वय १ वर्ष ५ मास) यांना जन्मतःच पहिले संत असल्याचे घोषित करण्यात आले.
देवद येथील सनातनच्या आश्रमामध्ये ५ नोव्हेंबरला झालेल्या एका भावसोहळ्यात आश्रमातील साधक श्री. बलभीम येळेगावकर (वय ८४ वर्षे) हे संतपदी विराजमान झाले असल्याचे सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी घोषित केले.
आदि शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर महाराज यांनी कठोर साधना करून लहान वयातच संतपद प्राप्त केल्याची उदाहरणे ज्ञात आहेत. साधकाला संतपद प्राप्त करण्यासाठी कठोर साधना करावी लागते; मात्र ‘जन्मत:च कोणी संत असू शकते का ?’ याचे उत्तर सनातनचे साधक ‘हो’ असे देतील.
गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांचा साधनाप्रवास येथे प्रकाशित करत आहोत. सनातनचे ९ वे समष्टी संत पू. बाबा (सदानंद) नाईक यांचा साधनाप्रवास येथे देत आहोत.
गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांचा साधनाप्रवास येथे देत आहे. वाचकांनी त्याचा लाभ करून घ्यावा.
माझा साधनेचा प्रवास म्हणजे सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘गुरूंचे महत्त्व, प्रकार आणि गुरुमंत्र’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठाप्रमाणे आहे. यामध्ये गुरु साधकाच्या हाताला धरून त्याला पुढे घेऊन जातांना दाखवले आहे. माझ्याविषयीही अगदी तसेच घडलेे आहे.

माझ्या बालपणी आमच्या घरी एकत्र कुटुंबपद्धत होती. माझ्या माहेरच्या सर्व व्यक्ती धार्मिक प्रवृत्तीच्या असल्याने घरात प्रतिदिन पूजापाठ, मंदिरात जाणे, स्तोत्रपठण करणे आदी गोष्टी केल्या जात.
मध्यप्रदेशातील दुर्ग या ठिकाणी मार्गदर्शनासाठी कोणी नसतांनाही पू. छत्तरसिंग इंगळे यांनी साधना करून संतपद गाठले आणि त्यानंतरही प्रगती चालूच ठेवली आहे. हे मार्गदर्शनासाठी कोणी नसलेल्या सर्वच साधकांना दिशादर्शक आहे