बालकभावाची चित्रे काढण्याच्या प्रक्रियेतून सौ. उमा रविचंद्रन् यांना शिकायला मिळालेली सूत्रे
बालकभावाची चित्रे काढणार्या चित्रकर्त्या सौ. उमा रविचंद्रन या स्वत: भावस्थिती अनुभवत असल्याने त्यांना श्रीकृष्णाचे अस्तित्व पदोपदी जाणवते. बालकभावाची ही चित्रे काढतांना उमाक्कांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती प्रस्तूत लेखात पाहू.
