पू. सौरभ जोशी यांच्याभोवती चांगले वलय दिसत असून त्यांच्या आध्यात्मिक शक्तीचा पुढे निश्चितच लाभ होईल, असे संमोहन तज्ञ श्री. मनोहर नाईक यांनी सांगणे
संमोहन तज्ञ श्री. मनोहर नाईक आणि त्यांचे सहकारी १९.११.२०१५ या दिवशी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात आले होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत हे त्यांना घेऊन पू. सौरभदादा यांना भेटण्यासाठी गेले.
