पू. (सौ.) अंजली गाडगीळ : एक अद्वितीय व्यक्तीमत्त्व ! – (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ

पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचा मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी वाढदिवस असतो. पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी त्यांचे पती पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी लिहीलेली सूत्रे आज आपण पहाणार आहोत.

सनातनच्या आश्रम परिसरात उगवलेल्या औदुंबराच्या रोपांचा आणि अन्य ठिकाणी उगवलेल्या रोपांचा अभ्यास करण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली परीक्षणे !

भारतीय संस्कृतीत या वृक्षांपैकी काही वृक्षांना देववृक्ष या नावाने संबोधले जाते. त्यामधील एक म्हणजे औदुंबर !

हाताच्या बोटांतून आणि डोळ्यांतून बाहेर पडणार्‍या प्रकाशामध्ये विविध रंग दिसणे

देवाने निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये अशा अनेक गूढ गोष्टी आहेत, ज्यांची कारणे विज्ञानही अद्याप शोधून काढू शकले नाही.

ॐ चा नामजप आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून ॐ चे महत्त्व !

ॐ मंत्राविषयी पुष्कळ सिद्धांत मांडलेले आहेत. ॐ हा एक वैश्‍विक ध्वनी (कॉस्मिक साऊंड) असून त्यातून विश्‍वाची निर्मिती झाली, हा त्यातील सर्वाधिक प्रचलित सिद्धांत आहे; पण भारतीय (हिंदु) संस्कृतीत ॐ चा नियमित जप करण्यामागे केवळ तेच एकमेव कारण नाही.

सनातन आश्रमात दत्तमाला मंत्रजप करतांना आश्रम परिसरात झालेला वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक पालट

‘दत्तमाला मंत्रा’चे पठण करण्यास आरंभ केल्यापासून सनातन आश्रमाच्या परिसरात औदुंबराची ५८ रोपे उगवली आहेत.

साधकांना साधनेत साहाय्य करणारे आणि प्रीतीचे मूर्तीमंत प्रतीक असलेले सनातनचे पू. जयराम जोशी (आबा) (वय ७७ वर्षे) !

आबांना घर, आश्रम, प्रसार आणि समाज येथील व्यक्ती येऊन मनातील सर्व सांगतात. कुणीही त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकते.

प.पू. डॉक्टर आणि श्रीमती आनंदीबाई पाटील यांच्या भेटीच्या वेळचा साधिकांनी अनुभवलेला भावसोहळा !

आजींकडे पाहिल्यावर पुष्कळ जवळीक असल्याचे वाटून आपोआप त्यांच्याकडे खेचली जात आहे, असे जाणवले.

सनातनच्या रामनाथी आश्रमात अनेक साधकांना वेगळ्या लोकात असल्याप्रमाणे जाणवणे

सनातनच्या रामनाथी आश्रमामध्ये रहाणार्‍या अनेक साधकांना उच्चलोकांमध्ये असल्याप्रमाणे अनुभूती येते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र आणि अवतारी कार्य यांचे दर्शन घडवणारी ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. उमा रविचंद्रन यांनी रेखाटलेली भावचित्रे

चेन्नई येथील सौ. उमा रविचंद्रन् यांनी रेखाटलेल्या चित्रांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र आणि अवतारी कार्य यांचे दर्शन घडते. त्यांनी त्या चित्रांचे विवरणही केले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे.