नामसंकीर्तनाच्या माध्यमातून ईश्वराशी अनुसंधानात रहाणार्या चेन्नई येथील सौ. कांतीमती संतानम् (वय ८१ वर्षे) संतपदी विराजमान !
पू. (सौ.) कांतीमती संतानम् या ‘नामसंकीर्तन चूडामणी’, ‘भावरत्न’ आदी अनेक पदव्यांनी अलंकृत आहेत.
पू. (सौ.) कांतीमती संतानम् या ‘नामसंकीर्तन चूडामणी’, ‘भावरत्न’ आदी अनेक पदव्यांनी अलंकृत आहेत.
‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील श्री गणेशमूर्तीवर तेथील वातावरणाचा काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.
श्री गणपतीच्या चैतन्यमय स्वयंभू मूर्तीचे (पुणे येथील मोरगावच्या श्री मोरेश्वराचे) छायाचित्र आणि कलियुगात अधिक गणेशतत्त्व असलेले सनातन-निर्मित श्री गणपतीचे सात्त्विक चित्र यांतून प्रक्षेपित होणा-या स्पंदनांचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी ७ आणि ८.९.२०१५ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चाचणी घेण्यात आली.
आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे, तसेच नम्र, उत्साही आणि आनंदी असणारे श्री. सदाशिव सामंतआजोबा (वय ८२ वर्षे) हे संतपदी विराजमान झाल्याचे पू. (सौ.) अश्विनी पवार ९ ऑगस्टला यांनी घोषित केले.
बाहेरच्या जगातील या वयातील मुलांचे वागणे-बोलणे, आचार-विचार पहाता गुरुकृपेच्या छत्रछायेखालील मुले विचाराने कशी प्रगल्भ होतात, हे तिने लिहिलेल्या या लेखावरून लक्षात येते.
८.७.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नियमित वापरातील उशीच्या अभ्य्रावर दोन ठिकाणी ‘ॐ’ उमटल्याचे दिसले.
‘पू. काकूंनी (पू. (सौ.) संगीता जाधव यांनी) त्यांच्या नावाप्रमाणे आम्हाला प्रेमळ आणि मधुर स्वरात साधनेसंदर्भात सतत मार्गदर्शन करून आम्हा साधकांच्या जीवनात संगीतमय वातावरण निर्माण केले आहे.
देवद येथील सनातन आश्रमात सेवा करणारे, तसेच तळमळ, चिकाटी, नम्रता इत्यादी दैवी गुणांद्वारे संतांचे मन जिंकणारे, तीव्र प्रारब्धावर मात करून व्यष्टी आणि समष्टी साधना करणारे, राष्ट्र अन् धर्म यांच्या प्रेमापोटी अविरतपणे कार्यरत रहाणारे श्री. शिवाजी वटकर (वय ७२ वर्षे) हे सनातनच्या १०२ व्या समष्टी संतपदी विराजमान झाले.
शिष्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचा संग्रह करून त्यावर आध्यात्मिक संशोधन करणारे परात्पर गुरु डॉक्टर एकमेव आहेत.
भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी समर्पित भावाने अलौकिक कार्य करणारे ठाणे येथील डॉ. शिवकुमार ओझा (वय ८५ वर्षे) ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ८ जुलै या दिवशी संतपदी विराजमान झाले.