चित्तशुद्धी
गुरुकृपायोगानुसार साधना करणारा साधक अष्टांग साधना करणारा असल्यामुळे त्याचे मन, बुद्धी आणि देह (शरीर) यांचा त्याग होणे लवकर शक्य होते. चित्तशुद्धीसाठी साधकाच्या देह (शरीर) बुद्धीचा त्याग ८० टक्के, मनाचा त्याग ७० टक्के आणि बुद्धीचा त्याग ६० टक्के होणे आवश्यक असते.