आध्यात्मिक पातळीनुसार उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेल्या जिवांची जाणवणारी सूक्ष्मातील स्पंदने

P_Mukul_Gadgil
(पू.) डॉ. मुकुल गाडगीळ

उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्म घेतलेल्या बालसाधकांच्या गुणवैशिष्ट्यांच्या धारिका माझ्याकडे संकलनासाठी येतात. तेव्हा त्या बालसाधकांच्या छायाचित्रावरून त्यांची आध्यात्मिक पातळी आणि ते कुठल्या उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आले, तेही सूक्ष्मातून जाणून सांगायचे असते. त्यासाठी बालसाधकाच्या छायाचित्राकडे पाहून आपल्या मनात त्याच्या आध्यात्मिक पातळीविषयी काय उत्तर येते ?, हे बघणे ही एक पद्धत झाली. माझ्या मनात विचार आला, मुलाच्या छायाचित्रातून येणार्‍या स्पंदनांवरून आपण त्याची पातळी काढू शकतो का ? त्यासाठी मी प्रयत्न केले. तेव्हा मला पुढील निकष सांगू शकत असल्याचे लक्षात आले.

 

table_1

table_2(प्रत्येकाला आध्यात्मिक पातळी आणि साधनामार्ग यांमुळे निरनिराळ्या अनुभूती येतात. – संकलक)

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.६.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात