मुलाच्या वाढीसाठी आईचे दूध, हेच आदर्श अन्न !

मनुष्य हा सर्वांत बुद्धिमान प्राणी आहे. पहिल्या ५ महिन्यांत आईचे दूध हे मुलाचे मुख्य अन्न असते, तेव्हा मेंदूची वाढ सर्वांत जास्त होते; म्हणून आईच्या दुधातील घटक असे असतात की, त्यामुळे ते दूध मेंदूची वाढ करण्यासाठी उत्कृष्ट अन्न ठरते.

गोड पदार्थ जेवणाच्या सुरूवातीला खावे की शेवटी ?

स्वीट डिश हा परदेशात जेवणाच्या शेवटी खाण्याचा प्रकार समजला जातो. आयुर्वेद मात्र मधुर रसाचे पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावे, असे सांगतो.

अ‍ॅन्टीबायोटिक्स घेत आहात ? पुन्हा एकदा विचार करा !

सेंटर फॉर डिसिज् डायनॅमिक्स इकोनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिसीच्या अहवालानुसार वर्ष २०५० पर्यंत भारतात प्रतिजैविक प्रतिरोध अर्थात् अ‍ॅन्टीबायोटिक्स रेझिस्टन्स मुळे ३० कोटी लोक मृत्यूमुखी पडलेले असतील !

जेवणाच्या वेळा पाळा, आरोग्य मिळवा !

एक आहार पचल्यावरच दुसरा आहार घ्यावा, हा साधा, सोपा आणि सरळ नियम आहे. आहार नीट पचण्यासाठी जेवणाच्या वेळा आयुर्वेदाला अनुसरून हव्यात. या वेळांविषयी दिशादर्शन करणारा हा लेख !

आयुर्वेदानुसार तांब्या-पितळ्याच्या भांड्यांचे महत्त्व

‘तांब्याच्या स्वच्छ भांड्यात २ घंट्यांपेक्षा (तासांपेक्षा) जास्त काळ ठेवलेल्या पाण्याला ‘ताम्रजल’ असे म्हणतात. ‘रसरत्नसमुच्चय’ हा आयुर्वेदातील रसशास्त्र या विषयावरील एक प्रमाणभूत संस्कृत ग्रंथ आहे. याच्या पाचव्या अध्यायातील ४६ व्या श्लोकात तांबे या धातूचे पुढील गुणधर्म दिलेले आहेत.

नेहमी निरोगी रहाण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करा !

आजकाल खोबरेल तेलाविषयी अनेक अपसमज पसरलेले आहेत, उदा. खोबरेल तेल खाल्यास कॉलेस्टेरॉल वाढते. खरे तर, खोबरेल तेल प्रत्येकाने आपल्या समवेत ठेवल्यास दुस-या कोणत्याही औषधाची आवश्यकता भासणार नाही; मात्र हे तेल घाण्यावर काढलेले आणि कच्चे (न तापवलेले) असावे.