महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ? भाग – १

औषधी वनस्पतींची संख्या अगणित आहे. अशा वेळी कोणत्या वनस्पती लावाव्यात ? असा प्रश्न पडू शकतो. प्रस्तुत लेखात काही महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ?, याविषयी माहिती दिली आहे. या वनस्पती लागवड केल्याच्या साधारण ३ मासांपासून त्या औषधांसाठी वापरता येण्यासारख्या आहेत.

आपत्काळात आधार ठरणारी छतवाटिका (Terrace Gardening) भाग-२

सध्या सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीच्या अंतर्गत गच्चीवरची शेती (टेरेस गार्डनिंग) ही नवी संकल्पना उदयाला येत आहे. या लेखामध्ये याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

आपत्काळात आधार ठरणारी छतवाटिका (Terrace Gardening) भाग-१

सध्या सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीच्या अंतर्गत गच्चीवरची शेती (टेरेस गार्डनिंग) ही नवी संकल्पना उदयाला येत आहे. या लेखामध्ये आपण घरच्या घरी भाजीपाला कसा पिकवायचा ? याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

घरच्या घरी रोपांची निर्मिती करून लागवड करा !

एखाद्या झाडापासून नवीन रोप सिद्ध करण्यासाठी त्या झाडाचा कोणता भाग उपयोगी आहे, हे माहिती असणे आवश्यक आहे. काही झाडे फांद्यांपासून, काही बीपासून, काही मुळांपासून, तर काही पानांपासून करता येतात.

जमीन खरेदी आणि कंत्राटदाराकडून घर बांधून घेतांना फसवणूक टाळण्यासाठी कायदेशीर गोष्टींची पूर्तता करा !

मोकळी जागा विकत घेतांना किंवा तिच्यावर बांधकाम करण्यापूर्वी अनेक कागदपत्रे पडताळून घेणे महत्त्वाचे असते. त्या जागेवर बांधकाम करायचे झाल्यास त्यासाठीही अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. या संबंधीची माहिती लेखातून जाणून घेऊया.

आपत्काळापूर्वी महानगरे आणि शहरी भाग येथूून गावांत स्थलांतरित होतांना एकएकटे न रहाता अन्य साधकांसमवेत आपली निवासव्यवस्था करा !

आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधकांना जी पूर्वसिद्धता करावी लागेल, त्यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे महानगरे, तसेच मोठी शहरे या ठिकाणी न रहाता गावी अथवा तालुक्याच्या ठिकाणी रहायला जाण्याची पर्यायी व्यवस्था करणे !

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता : भाग – १०

आपत्काळात घरांना हानी पोचू शकते. त्यामुळे घराचा विस्तार किंवा सुशोभिकरण करण्यावर केलेला व्यय (खर्च) वाया जाऊ शकतो. यासाठी तसे करणे टाळावे.

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता : भाग – ९

कुटुंबातील व्यक्तींना असलेल्या विकारांनुसार कोणती औषधे किती प्रमाणात विकत घ्यावीत, तसेच भविष्यात लागू शकतील, अशी नेहमीच्या विकारांवरील कोणती औषधे घेऊन ठेवावीत, यांविषयी जवळचे डॉक्टर किंवा वैद्य यांना विचारावे.

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता : भाग – ८

पावसाळा चालू असल्याने खरेदी केलेले धान्यादी पदार्थ वाळवता येणार नाहीत, तरी ते पदार्थ टिकण्यासाठी अन्य उपाय करता येतील.

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता : भाग – ७

आपत्काळात बाजारपेठेत अनेक नित्योपयोगी वस्तूंचा तुटवडा असेल, त्या महाग होतील किंवा मिळणारही नाहीत. अशा वेळी पुढील पर्याय उपयोगी ठरतील. यांतील शक्य होतील तेवढे पर्याय आतापासूनच कृतीत आणण्याचा सराव करावा.