दही खाताय, मग हे वाचाच !

दही हा ‘नियमितपणे’ आणि रात्री खाण्याचा पदार्थ नाही. आयुर्वेदात आठ प्रकारच्या प्राण्यांच्या दुधाचे व दह्याचे वर्णन केले आहे.

नैसर्गिक शेतीविषयीच्या तळमळीतून गोशाळा उभारणारे श्री. राहुल रासने

साधारण ५ वर्षांपूर्वी आदरणीय पद्मश्री सुभाष पाळेकर गुरुजी यांचे कोंढवा, पुणे येथे ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीतंत्र’ या विषयावर शिबिर होते. या शिबिराला मी गेलो होतो.

वाफसा : झाडांसाठी आवश्यक पाण्याची स्थिती

पाण्याची निर्मिती करणे आपल्याला शक्य नाही; परंतु उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे आपल्या हातात आहे. अशा प्रकारे पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास अल्प प्रमाणात पाण्याचा वापर करूनही उत्तम लागवड करता येते.

घरच्या घरी भाजीपाला लागवडीचे आवश्यक घटक

‘वनस्पती स्वतःचे अन्न स्वतःच बनवत असतात. या प्रक्रियेला ‘प्रकाश संश्लेषण (फोटो सिन्थेसिस)’ असे म्हणतात. या प्रक्रियेसाठी हवा (कार्बन डायऑक्साईड), पाणी आणि सूर्यप्रकाश या गोष्टी आवश्यक असतात. या ३ घटकांव्यतिरिक्त लागणारे घटक झाडे मातीतून शोषून घेत असतात. यामुळे झाडांना खते द्यावी लागतात.

तुळशीचे महत्त्व आणि उपयुक्तता

तुळस धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून मानव जीवनासाठी सर्व प्रकारे कल्याणकारी आहे; म्हणून प्रत्येक सुसंस्कृत कुटुंबात तुळशीचे रोप अवश्य दिसून येते. पूर्वी प्रत्येक घरात तुळशीचे रोप असायचे.

जिवामृत : सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीतंत्रातील ‘अमृत’ !

‘कोणतेही झाड त्याच्या मुळांवाटे अन्नद्रव्ये शोषून घेते. ही अन्नद्रव्ये मातीत असतात. असे असले, तरी मातीतील अन्नद्रव्ये झाडाला मिळण्यासाठी काही सूक्ष्म जिवाणूंची आवश्यकता असते.

पेठेतील कोणतेही खत न वापरता लागवडीसाठी सुपीक माती कशी बनवावी ?

या लेखात लागवडीची जी पद्धत दिली आहे, ती अत्‍यंत सोपी आणि येताजाता करून पहाण्‍यासारखी आहे. दिवसाकाठी १५ ते २० मिनिटे यासाठी काढून सर्वांनी आवर्जून ही लागवड करून पहावी.

कालमेघ वनस्पती आणि तिचा विकारांतील उपयोग

‘कार्तिकी एकादशीपासून सनातनने ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू केली आहे. आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येक साधकाच्या घरी थोडातरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड व्हावी, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे.