आयुर्वेदातील प्राथमिक उपचार
आयुर्वेदातील प्राथमिक उपचार या लेखात दिले आहेत. साेपे आयुर्वेदातील प्राथमिक उपचार अवश्य करुन पहावेत. औषधे घेऊन बरे न वाटल्यास आजार अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.
आयुर्वेदातील प्राथमिक उपचार या लेखात दिले आहेत. साेपे आयुर्वेदातील प्राथमिक उपचार अवश्य करुन पहावेत. औषधे घेऊन बरे न वाटल्यास आजार अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.
वेलची ही मानवाच्या तोंडाच्या आरोग्यासाठीही उत्तम औषध आहे. तोंडाला दुर्गंध येणे, दातांचे संसर्ग, हिरड्यांचे आजार, तसेच तोंडातील जखमा दूर करणे यांसाठी वेलची उपयुक्त आहे.
आयुर्वेदातील चूर्णे, गोळ्या, दंतमंजन, केश तेल इत्यादी औषधांवर ठराविक समाप्ती तिथी (एक्सपायरी डेट) लिहिलेली असते. या दिनांकानंतर औषध घेतले गेले, तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का ?
काही वेळा वैद्यांकडे जाईपर्यंत लगेच औषध मिळणे आवश्यक असते, तर काही वेळा थोडेफार औषध केल्यावर वैद्यांकडे जाण्याची वेळच येत नाही. त्यामुळे ‘प्राथमिक उपचार’ म्हणून येथे आयुर्वेदातील काही औषधे दिली आहेत. औषधे घेऊन बरे न वाटल्यास आजार अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.
सितोपलादी चूर्ण : आयुर्वेदामध्ये राजयक्ष्मासारख्या गंभीर रोगांमध्ये श्वसनसंस्थेतील दूषित कफ बाहेर काढणे, शरिरातील अग्नीचे दीपन करणे (पचनशक्ती सुधारणे) आणि सर्व शरिराला बळ देणे यांसाठी हे औषध वापरले जाते.
पावसाळ्यात पौष्टिक आहार म्हणून दुधाऐवजी सुकामेवा, शेंगदाणे किंवा फुटाणे खावेत. हे जेवणानंतर लगेच अल्प प्रमाणात खावेत. तूप, दही आणि ताक हे दुग्धजन्य पदार्थ जेवतांना भुकेच्या प्रमाणात सेवन करावेत.’
आयुर्वेदामध्ये ‘रसायन’ म्हणजे ‘शरिरातील सर्व उपयुक्त घटकांना उत्तम बळ देणारे औषध.’ ही शरिराची क्षमता वाढवणारी औषधे असल्याने यांचे गंभीर दुष्परिणाम नसतात. काही महत्त्वाच्या सुवर्णकल्पांचे उपयोग येथे दिले आहेत.
हळदीची योग्य वेळी लागवड, सुधारित वाणाचा (जातींचा) वापर, सेंद्रिय खतांचा भरपूर वापर, योग्य वेळी पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षण इत्यादी गोष्टींचा अवलंब केल्यास निश्चितच
शेतक-यांना हळदीचे भरघोस उत्पन्न मिळण्यास साहाय्य होईल.
१. महासुदर्शन घनवटी : ‘कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये कोणत्याही वयोगटामध्ये निर्धाेकपणे (बिनदिक्कतपणे) वापरता येण्यासारखे हे औषध आहे. (साभार : ‘सिद्धयोग संग्रह’ / ‘आयुर्वेद सार संग्रह’) या औषधामुळे शरिरातील तापाचे विषार मलावाटे बाहेर पडून जाण्यास साहाय्य होते.
स्वयंपाकघरामध्ये ठेवलेली पिठे, धान्य आणि मसालेही खराब होण्याची शक्यता असते. काही वेळा पिठात येणारे किडे आपल्यासाठी त्रासदायकही ठरू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात पिठे आणि डाळी यांना किड्यांपासून वाचवण्यासाठी काही सोप्या युक्त्या येथे देत आहोत.
