दुधी भोपळा आणि कडू भोपळा यांचे औषधी उपयोग

दुधी भोपळ्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी पित्तावर लाभदायक आहे. अंगातील कडकी (अंगात भिनलेली उष्णता) घालवण्यासाठी दुधी भोपळ्याच्या भाजीचा चांगला लाभ होतो.

पोषक आरोग्यासाठी ‘लोणी’ !

शरीरात गेलेले लोणी प्रत्येक दिवशी नवीन आणि तरुण धातूंची उत्पत्ती करते आणि शरीराचे सौंदर्य वाढवते; म्हणून त्याला ‘नवनीत’ म्हणायचे.

हिवाळ्यातील विकारांवर सोपे उपचार

‘हिवाळ्यात ऋतूमानानुसार थंडी आणि कोरडेपणा वाढतो. त्यांचा योग्य प्रतिकार न केल्यास विविध विकार होतात. यांतील बहुतेक विकार ‘तेलाचा योग्य वापर करणे आणि शेक देणे’, या उपचारांनी आटोक्यात येतात.

शेतकर्‍यांनो, साधना म्हणून शेती करा आणि समृद्ध व्हा !

‘शेतक-यांच्या आत्महत्यांच्या समस्येवर कर्जमाफीसारखे वरवरचे उपाय योजण्यापेक्षा प्रत्येक शेतक-याला ईश्वरप्राप्तीसाठी साधना करायला शिकवावी’, असे सनातन संस्था सांगते.

महापुरासारख्या भीषण आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी साधना करून आत्मबळ वाढवा !

‘वादळ, भूस्खलन, भूकंप, महापूर, तिसरे महायुद्ध अशी आपत्कालीन परिस्थिती कोणत्याही क्षणी उद्भवू शकते. अशा स्थितीत ‘योग्य कृती काय करावी ?’ याचे ज्ञान नसल्याने सर्वसामान्य व्यक्ती गोंधळून जाते आणि तिचे मनोधैर्यही खचते.

उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी कशी घ्याल ?

सकाळी दात घासल्यावर गायीच्या तुपाचे किंवा खोबरेल तेलाचे २-२ थेंब नाकात घालावेत. याला नस्य असे म्हणतात. यामुळे डोके आणि डोळ्यांतील उष्णतेचे शमन होते.

पूरस्थिती नियंत्रणात आल्यानंतर घरी जाण्यापूर्वी पुढील काळजी घ्या !

काही जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टीमुळेे पूरग्रस्त स्थिती झाली होती. यामुळे सहस्रो नागरिकांची घरे जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.