केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना देहली येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण
आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना देहली येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण देण्यात आले.
