संत आणि धर्मवीर यांचा सन्मान
अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या व्यासपिठावर नेपाळ येथील ‘हिंदु विद्यापिठा’चे अध्यक्ष डॉ. भोलानाथ योगी यांनी सनातनच्या धर्मप्रचारक सद़्गुरु (सुश्री) स्वाती खाडये यांना रुद्राक्ष माळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला.
