चैतन्यदायी रामनाथी आश्रमात सेवानंद अनुभवण्याची अमूल्य संधी !
सनातनचा रामनाथी आश्रम म्हणजे चैतन्याचा स्रोत ! रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) विविध सेवांसाठी साधकसंख्या अपुरी पडत आहे. या सेवा करण्यासाठी शारीरिक क्षमता असलेल्या स्त्री आणि पुरुष साधकांची आवश्यकता आहे. इच्छुक साधक पूर्णवेळ अथवा काही कालावधीसाठी आश्रमात राहून या संधीचा लाभ घेऊ शकतात. ही सेवा करू शकणार्या किंवा शिकून घेण्याची सिद्धता असलेल्या साधकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून खालील सारणीनुसार आपली माहिती पाठवावी.
नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : [email protected]
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१


लागवडीची सेवा करण्याचा अनुभव असलेल्या आणि शारीरिक सेवा करण्याची क्षमता असणार्यांची आवश्यकता !
सनातनच्या आश्रमांतील ‘संगणकांची देखभाल आणि दुरुस्ती’ या सेवांसाठी साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्या सहयोगाची आवश्यकता...
हिंदु राष्ट्र-स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा...
राष्ट्र आणि धर्म या कार्यांसाठी समर्पित असलेल्या पूर्णवेळ साधकांच्या वापरातील गाद्या नव्याने बनवण्यासाठी गादी बनवण्याचे...