शंकराचार्य आणि संत यांच्या त्यागामुळे सनातन धर्माचे अस्तित्व आजही कायम ! – शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज
शंकराचार्य आणि संत यांच्या त्यागामुळे सनातन धर्माचे अस्तित्व अजूनही कायम असून ते कायम राहील, असे आशीर्वचन ज्योतिष आणि द्वारकाशारदा पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज यांनी प्रयागराज येथे केले.
