महर्षि भृगु यांच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा पादुका धारण आणि प्रतिष्ठापना सोहळा संपन्न !
हिंदु राष्ट्र चालवण्यासाठीही महर्षि भृगु यांनी चेन्नई (तमिळनाडू) येथील भृगु जीवनाडीवाचक श्री. सेल्वम् गुरुजी यांच्या माध्यमातून केलेल्या आज्ञेनुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा पादुका धारण आणि प्रतिष्ठापना यांचा दैवी सोहळा साक्षात वैकुंठलोक असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात संपन्न झाला.
