विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे संक्षिप्त चरित्र’ हा ग्रंथ भेट !

सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने गोवा येथे नुकतेच सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

‘आय.एम्.ए.’च्या फोंडा शाखेच्या वतीने सनातन संस्थेचे साधक आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांचा सत्कार !

‘इंडियन मेडिकल असोसिएशन फोंडा शाखा’ यांच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’निमित्त ३ आधुनिक वैद्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सनातनचे साधक डॉ. पांडुरंग मराठे, तसेच डॉ. गजानन नाईक आणि डॉ. सूरज काणेकर यांचा समावेश होता.

कांदळी (जिल्हा पुणे) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीस्थळाचे सरसंघचालकांनी घेतले दर्शन !

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी येथील आश्रमात एका मौजीबंधनाच्या सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. डॉ. मोहनजी भागवत यांनी भेट दिली. या प्रसंगी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाविषयीची माहिती दिली.

साधकांनो, सध्या वाईट शक्तींचे त्रास दूर करण्यासाठी ‘ॐ’ हा नामजप मिळत आहे, म्हणजे वाईट शक्तींचे सर्वाेच्च स्तराचे आक्रमण होत आहे आणि ही अंतिम लढाई असल्याने साधना वाढवली, तर धर्माचा विजय होणार आहे !

सध्या (जून २०२५ मध्ये) आध्यात्मिक उपाय करतांना असे लक्षात आले, ‘अधिकतर वेळा ‘ॐ’ हा नामजप मिळत आहे.’ यापूर्वी ‘महाशून्य’ किंवा फार तर ‘निर्गुण’ हा नामजप मिळायचा. यावरून लक्षात येते, ‘वाईट शक्ती आता आक्रमण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.’

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा सर्व कार्यक्रमांपेक्षा अद्भुत !

महोत्सवाच्या ठिकाणाहून माझा पायच निघत नव्हता; परंतु परतीची वाट तर धरावीच लागणार होती. मला ‘जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन झाले आता ।।’, या ओळी आठवल्या आणि ‘इतकी वर्षे केलेल्या साधनेचे फळ मिळाले’, असे वाटले.

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना सनातन संस्थेकडून ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार प्रदान !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा सनातन संस्थेने ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मान केला. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा सन्मान केला. दादर येथे १९ जूनला हा सोहळा पार पडला.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त सहभागी हिंदुत्वनिष्ठ, उद्योजक यांचा नियमितपणे धर्मकार्य करण्याचा निर्धार !

या प्रसंगी सद्गुरु स्वाती खाडये यांनी येणार्‍या आपत्काळाविषयी सर्वांनाच अवगत करून साधना करण्याचे महत्त्व सांगितले, तर हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांनी धर्मकार्यात कशा प्रकारे सहभागी होऊ शकतो ? हे सोदाहरण स्पष्ट केले.

सनातन संस्थेचे साधक हरिप्रसाद पतंगे यांना ‘गुणवंत कामगार’ पुरस्कार प्रदान !

पुरस्काराविषयी सनातन संस्थेचे साधक श्री. हरिप्रसाद पतंगे यांचे समाजातून कौतुक झाले.

सनातन संस्थेच्या सौ. कांचन पवळे यांना ‘वीर सावरकर हिंदु गौरव’ पुरस्कार प्रदान !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२ व्या जयंतीप्र्रीत्यर्थ यावर्षी पासून ‘श्वास फाऊंडेशन’च्या वतीने १५ जून या दिवशी ‘वीर सावरकर हिंदु गौरव पुरस्कार २०२५’ वितरित करण्यात आले.

सनातन संस्थेच्या वतीने यशस्वी निर्माते आणि दिग्दर्शक विपुल शहा यांचा ‘सनातन धर्मश्री’ पुरस्काराने सन्मान !

यशस्वी निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक श्री. विपुल शहा यांचा सनातन संस्थेच्या वतीने ‘सनातन धर्मश्री’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी श्री. विपुल शहा यांचा सन्मान केला.