पुणे येथील थोर संत आणि सनातनवर प्रीतीचा वर्षाव करणारी प्रेमळ वात्सल्यमूर्ती प.पू. आबा उपाध्ये यांचा देहत्याग !
‘प.पू. सदानंद स्वामी यांचे निस्सीम शिष्य, सनातनवर प्रीतीचा वर्षाव करणारी प्रेमळ वात्सल्यमूर्ती आणि हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी आध्यात्मिक स्तरावर ऊर्जा पुरवणारे थोर संत प.पू. नरसिंह उपाध्ये (प.पू. आबा) (वय ९१ वर्षे) यांनी ४ ऑक्टोबर २०१९ च्या उत्तररात्री देहत्याग केला.
