योगा म्हणजे आत्मसाक्षात्काराचा अनुभव ! – श्रीमती वासंती लावंघरे, सनातन संस्था
योगाकडे केवळ एक व्यायामाचा प्रकार म्हणून पाहिले जाते; मात्र प्रत्यक्ष तसे नसून योगा हा व्यायामाच्याही फार पुढचा टप्पा आहे. योगा म्हणजे प्रत्यक्ष आत्मसाक्षात्काराचाच अनुभव आहे, असे गौरवोद्गार सनातन संस्थेच्या साधिका श्रीमती वासंती लावंघरे यांनी काढले
