इतिहास, परंपरा, संस्कृती, धर्म, भाषा आणि श्रद्धा यांविषयी असलेली एकात्मतेची भावना म्हणजे राष्ट्र होय ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे युवकांना ‘राष्ट्रभक्ती’ आणि ‘साधना’ या विषयांवर सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले.
