चेन्नई येथे गुरुपौर्णिमेनिमित्त सनातनच्या वतीने विशेष सत्संग
चेन्नई अण्णानगर, येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विशेष सत्संग घेण्यात आला. श्री. बालाजी यांनी त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रातील मित्रांसाठी या सत्संगाचे त्यांच्या निवासस्थानी आयोजन केले होते.
