मांसाहार
मांसाहारामुळे मनुष्य तामसिक, आसुरी वृत्तीचा बनून ईश्वरापासून दूर जातो तसेच मांसाहाराचे दुष्परिणाम, पशूहत्या मांसाहार करण्याची कारणे यांविषयी या लेखात पाहू.
मांसाहारामुळे मनुष्य तामसिक, आसुरी वृत्तीचा बनून ईश्वरापासून दूर जातो तसेच मांसाहाराचे दुष्परिणाम, पशूहत्या मांसाहार करण्याची कारणे यांविषयी या लेखात पाहू.
मांसाहार केल्यामुळे जिवातील तमोगुण वाढून त्याच्या आध्यात्मिक उन्नतीत विघ्न उत्पन्न होतो आणि जीव संसारचक्रात अडकतो.
व्यक्तीला नित्य ईश्वरोपासना घडावी, यासाठी धर्माने घालून दिलेली एक सोपी आचारपद्धत म्हणजे नित्यनेमाने व्यक्ती करत असलेली ‘देवपूजा’.
‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन स्थितीत तसेच सर्वसामान्य लोकांनी ‘नागपंचमी’ची पूजा कशी करावी, पूजा भावपूर्ण व्हावी आणि नागदेवतेची त्यांच्यावर कृपा व्हावी, या हेतूने पुढील पूजाविधी दिला आहे.
भक्ताकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळिकीने अन् निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणार्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.
पूजेच्या वेळी होणार्या अयोग्य कृती आणि पूजेच्या वेळी करावयाच्या योग्य कृती यांविषयी पाहूयात. पुढीलप्रमाणे पूजा केल्यास पुजेचा लाभ होतो.
न शिवलेले वस्त्र अन् शिवलेल्या वस्त्रामुळे आध्यात्मिक स्तरावर होणारे परिणाम व कपड्यांची शिवण कशी असावी याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.
कपड्यांवरची वेलवीण अर्थपूर्ण असून प्राण्यांच्या आकृत्या, भयानक भुतांचे तोंडवळे, फाटल्यासारखी वेलवीण असलेले कपडे का परिधान करू नये याविषयी या लेखात पाहूया.
वार, सण, उत्सव आणि व्रते यांच्याशी संबंधित रंगांचे कपडे परिधान केल्याने देवतेच्या तत्त्वाचा लाभ कसा होतो ते या लेखातून समजून घेऊया.
‘ईश्वराच्या चरणांपर्यंत नेण्यास साहाय्य करणारी जीवनातील प्रत्येकच कृती, म्हणजे ‘आचरण’ आणि ते शिकवणारा धर्म, म्हणजे ‘आचारधर्म’. आचारधर्माचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व, यांविषयीची माहिती प्रस्तुत लेखात पाहू.