नवरात्र

नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची आराधना केली जाते.

व्रताचे फळ कशावर अवलंबून असते ?

एखादे व्रत केल्यावर, त्याचे फळ अजून कसे मिळत नाही ?, म्हणून कोणी मनात विकल्प आणू नये. कोणाला लवकर, तर कोणाला उशिरा; पण फळ निश्चित मिळते. व्रताचे फळ प्रामुख्याने पुढील मुद्यांवर अवलंबून असते.

चंडीविधान (पाठ आणि हवन)

नवरात्रीच्या काळात श्री सप्तशतीचा पाठ केला जातो आणि शेवटी हवन केले जाते. यालाच चंडीविधान असे म्हणतात. याविषयीची माहिती या लेखातून करून घेऊया.

आद्याशक्ती

नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, दुसरे तीन दिवस सत्त्वगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची पूजा करतात.

बळी

बळी शब्दाचे अर्थ, क्षुद्रदेवतांना बळी देण्यामागील उद्देश आणि त्यामागील दृष्टीकोन याविषयीचे विवेचन लेखात दिले आहे.

‘देवीचा गोंधळ घालणे’ या कृतीमागील शास्त्र

देवीचा गोंधळ घालण्याची प्रथा महाराष्ट्रातील काही ठिकाणी कुलाचाराचा एक भाग म्हणून आहे. गोंधळ घालण्याचा उद्देश जाणून घेऊया.

अनंत चतुर्दशी

गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णुदेवतेला अनुसरून अनंत चतुर्दशी हे व्रत केले जाते.

हरितालिका

श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येणार्‍या हरितालिका या सणाच्या दिवशी स्त्रिया आणि कुमारिका व्रतस्थ राहतात.