प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात्मक स्मृती (भाग १) !
प.पू. भक्तराज महाराज यांनी स्वतः वास्तव्य केलेल्या मध्यप्रदेशमधील मोरटक्का आणि इंदूर येथील आश्रमांतील चैतन्यदायी वास्तूचे छायाचित्रात्मक दर्शन घेऊया.
प.पू. भक्तराज महाराज यांनी स्वतः वास्तव्य केलेल्या मध्यप्रदेशमधील मोरटक्का आणि इंदूर येथील आश्रमांतील चैतन्यदायी वास्तूचे छायाचित्रात्मक दर्शन घेऊया.
जुन्या आणि नव्या जन्मतिथीनुसार संपूर्ण भविष्यात कोणताही पालट होत नाही. तिथी पालटल्याने केवळ तिथीचे फल पालटते.
ज्योतिषी केवळ शास्त्र सांगू शकतील; पण ते वाचवू शकणार नाहीत. संत उपाय सांगून त्रासाची तीव्रता न्यून करू शकतात.
जन्माच्या वेळच्या ग्रहांच्या स्थितीवरून जन्मकुंडली म्हणजे पत्रिका सिद्ध केली जाते. त्यावरून मनुष्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींची थोडीफार कल्पना येते.
‘ज्योतिषशास्त्र मनाचा आणि स्वभावाचाही वेध घेऊ शकते. त्यामुळे कळत-नकळत गुन्ह्याकडे वळण्याची शक्यता असलेल्यांना वेळीच सावध करून, तसेच पूर्वीच गुन्हेगारीकडे वळलेल्यांना चांगल्या मार्गाकडे वळण्यासाठी मार्गदर्शन करून समाजातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी हे शास्त्र साहाय्य करू शकते.’
साधारण हल्ली जे जन्मकुंडलीप्रमाणे ज्योतिषी जे सांगतात त्यातील ३० ते ३५ टक्के योग्य असते. ज्योतिषाची साधना आणि अभ्यास यांनुसार त्याचे प्रमाण वाढते. बाळाचा जन्म होतांना त्याचे डोक खाली दिसायला लागले, ती वेळ लक्षात घेऊन जर कुंडली मांडली, तर ती ३८ टक्क्यांपर्यंत योग्य येते.
‘ज्योतिष’ हा शब्द ज्योत + ईश असा बनला आहे. ‘ज्योत’ म्हणजे ‘तेज’ आणि ‘ईश’ म्हणजे ‘देव’; म्हणून ‘ज्योतिषशास्त्र’ शब्दाचा अर्थ आहे, ‘देवाच्या तेजाने युक्त असे शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र.’
श्रीकृष्णाने अवतार समाप्तीच्या आधी समुद्रात द्वारका बुडवली. दुर्वास ॠषींच्या शापामुळे यदुकुळाचा नाश झाला. समुद्रात बुडालेल्या द्वारकेच्या जवळ असलेल्या भूभागाला नंतर द्वारकेचे स्थान प्राप्त झाले !
योगतज्ञ दादाजींचे पितृवत छत्र लाभणे, ही ईश्वराने सनातनवर केलेली मोठी कृपा असून त्यामुळेच सनातन संस्थेच्या कार्याचा विस्तार होत आहे.
योगतज्ञ दादाजींची सनातनशी भेट होणे, हे ईश्वराचे सुंदर नियोजन असून दिव्य सिद्ध मंत्र आणि योगसामर्थ्य यांमुळे त्यांनी अनेक साधकांच्या प्राणांचे रक्षण केले आहे. त्यांनी सिद्ध केलेले मंत्र, ते स्वतः करत असलेली अनुष्ठाने आणि इतर अनेक दिव्य उपचार यांमुळे साधकांभोवती दिव्य संरक्षक-कवच निर्माण होऊन त्यांच्या आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण न्यून होत आहे.