सनातनच्या आश्रमातून होणारे धर्मकार्य संपूर्ण विश्वात पसरेल ! – श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामीजी
कार्तिक शुक्ल पक्ष नवमीच्या शुभदिनी (६ नोव्हेंबर) येथील सनातनच्या आश्रमात कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील हंगरहळ्ळी (तालुका कुणीगल) येथील श्री विद्याचौडेश्वरीदेवीचे मंगलमय वातावरणात आगमन झाले. त्या वेळी पूजनानंतर देवीने साधकांना वरील आशीर्वचन दिले.