काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन म्हणजे भारतीयत्वाचे पुनर्वसन ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

सामान्य भारतीय हिंदूला वर्ष १९९० मध्ये एवढा मोठा नरसंहार झाला होता, हेच मुळी ठाऊकच नाही. काश्मीरमध्ये इस्लामी राज्यच असेल, असे त्या वेळी वातावरण निर्माण केले गेले. गेल्या ३१ वर्षांमध्ये सुरक्षेचे अभिवचन देणारा एकही नेता निर्माण झाला नाही. ज्या भीतीच्या वातावरणात काश्मिरी हिंदूंचे विस्थापन झाले, त्या वातावरणात पुन्हा काश्मिरी हिंदूंनी जाऊन रहाणे हे अशक्य आहे. काश्मिरी हिंदूंना प्राधान्याने सुरक्षेची आवश्यकता आहे आणि ती सुरक्षा शासनाने पुरवायला हवी. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन म्हणजे भारतीयत्वाचे पुनर्वसन आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment