सनातनची अनमोल ग्रंथसंपदा

सनातनच्या ग्रंथांची अद्वितीय वैशिष्ट्ये

१. अध्यात्मातील प्रत्येक गोष्टीचे ‘का आणि कसे’ यांविषयी शास्त्रीय परिभाषेत उत्तरे !

२. काळानुसार आवश्यक असणार्‍या साधनेची शिकवण !

३. तुलनात्मक सारणी, टक्केवारी अशी वैज्ञानिक परिभाषा !

४. धार्मिक कृती, आचारपालन आदींच्या वेळी सूक्ष्मातून होणारी प्रक्रिया दर्शवणारी ‘सूक्ष्म-चित्रे’ !

एप्रिल २०२४ पर्यंत ३६५ ग्रंथांच्या १३ भाषांत ९६ लाख ५४ सहस्र प्रती !

 

खालील विविध विषयांवर ग्रंथ उपलब्ध

हिंदु धर्मातील नित्य आचारांचे पालन शिकवणारी ग्रंथमालिका

धार्मिक कृती का आणि कशा कराव्यात, हे सांगणारी ग्रंथमालिका

देवतांची वैशिष्ट्ये, कार्ये, उपासना आदींविषयी मार्गदर्शक ग्रंथमालिका

धर्म आणि अध्यात्म यांविषयी व्यापक दृष्टीकोन देणारी ग्रंथमालिका

साधनेविषयी तात्त्विक आणि प्रायोगिक माहिती देणारी ग्रंथमालिका

गोपीभाव वाढवण्यासाठी उपयुक्त ग्रंथमालिका

संतलिखित अन् संतविषयक ग्रंथसंपदा आणि अन्य ग्रंथ

प.पू. डॉक्टरांची दैवी वैशिष्ट्ये सांगणारी ग्रंथमालिका

ईश्वरी राज्याच्या नांदीची पदचिन्हे दर्शवणारी ग्रंथमालिका

कलेद्वारे सात्त्विकता मिळवण्याविषयी मार्गदर्शक ग्रंथमालिका

सुखी जीवन आणि व्यक्तीमत्व विकास यांसाठी उपयुक्त ग्रंथमालिका

जीवनातील समस्यांच्या निवारणासाठी आध्यात्मिक उपाय सांगणारी ग्रंथमालिका

निरोगी आणि दीर्घायुषी जीवनासाठी उपयुक्त ‘आयुर्वेदविषयक ग्रंथमालिका’

पाल्याचे उत्तम संगोपन आणि विकास यांसाठी मार्गदर्शक ग्रंथमालिका

भावी पिढी धर्मनिष्ठ अन् राष्ट्रभक्त बनवणारी ग्रंथमालिका

प्रथम ‘अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’ तील व्याख्याने

‘सनातन संस्था’ अन् ‘हिंदु जनजागृती समिती’ यांचा धर्मप्रसाराचा उपक्रम

भारतीय भाषांच्या दु:स्थितीवर उपाययोजना सांगणारी ग्रंथमालिका

राष्ट्राभिमान वाढवून राष्ट्ररक्षणाची जाणीव प्रबळ करणारी ग्रंथमालिका

‘धर्मरक्षण हे धर्मपालनच’ याविषयी प्रबोधन करणारी ग्रंथमालिका

सनातनचे अध्यात्मविषयक लघुग्रंथ

१. श्रीविष्णु २. दत्त ३. शिव ४. शक्ति ५. श्री गणपति ६. श्रीकृष्ण
७. श्रीराम ८. मारुति ९. श्री विठ्ठल १०. सरस्वती ११. श्री महालक्ष्मीदेवी
१२. श्रीरामरक्षा आणि मारुतिस्तोत्र १३. श्री गणपति अथर्वशीर्ष अन् संकष्टनाशनस्तोत्र
१४. देवघर अन् पूजेतील उपकरणे १५. देवीपूजनाचे शास्त्र १६. श्री गणेश पूजाविधी
१७. आरतीसंग्रह १८. आरती कशी करावी ? १९. नमस्काराच्या पद्धती
२०. सात्त्विक रांगोळ्या २१. विवाहसंस्कार २२. स्त्रियांचे अलंकार
२३. गुरुकृपायोगानुसार साधना २४. नामसंकीर्तनयोग २५. प्रार्थना
२६. मृत्यू आणि मृत्यूनंतरचे क्रियाकर्म २७. मनुस्मृति २८. श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार असावी !

 

वाचकहो, सनातनच्या ग्रंथांचा आपल्या परीने प्रसार करून धर्मसेवेत सहभागी व्हा !

जीवन सन्मार्गी आणि आनंदी बनवण्यासाठी सनातनच्या ग्रंथांचा
तुम्ही लाभ घ्या, तसेच समाजातील इतरही धर्मशिक्षित व्हावेत, यासाठी हे करा –

१. नातेवाईक, मित्रमंडळी आदींना सनातनच्या ग्रंथांचे महत्त्व सांगून त्यांना ग्रंथ वाचण्यास द्या !

२. अहेर म्हणून मायेतील गोष्टी देण्यापेक्षा जीवन साधनामय बनवणारे हे ग्रंथ अहेर म्हणून द्या !

३. नामकरण-विधी, वाढदिवस, मुंज, विवाह यांसारख्या समारंभांच्या प्रसंगी एक सात्त्विक भेटवस्तू म्हणून लघुग्रंथ किंवा ग्रंथ यांचे वाटप करा !

४. देवळे, वाचनालये यांसारख्या ठिकाणी ग्रंथ ठेवण्याविषयी संबंधितांचे प्रबोधन करा !

संपर्क क्रमांक : ०९३२२३१५३१७

 

चैतन्यदायी सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदा ‘online’ खरेदीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या :-

www.SanatanShop.com

Leave a Comment