आदर्श व्यक्तीमत्त्व श्रीरामभक्त हनुमान !

सध्या ‘व्यक्तीमत्त्व विकास’ हा अगदी शाळकरी मुलांमध्येही प्रचंड आवडीचा विषय आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या व्यक्तीमत्त्व विकासासाठी सहस्रो रुपयांचे वर्ग लावण्यापेक्षा हनुमंताचे चरित्र वाचले, तरीही आपल्याला बरेच काही शिकायला मिळेल. तसेच व्यक्तीमत्त्व कसे असावे, याचे उत्तम उदाहरण श्रीरामचंद्र आणि हनुमंत यांच्या कार्यातून आपल्याला पहायला मिळेल. त्यासाठी हा लेखनप्रपंच !

‘रामसे बडा रामका नाम’ ही म्हण सार्थ ठरवणारा भक्तशिरोमणी हनुमान !

‘जो कुणी प्रभु श्रीरामाचे स्मरण करत असेल, त्याचे संरक्षण हनुमंत करील आणि कुणीही त्या व्यक्तीचे अहित करू शकणार नाही’, असा वर हनुमानाने मागितला.

बुद्धी, बळ, कीर्ती, धैर्य आणि निर्भयता प्रदान करणारा पंचमुखी हनुमान !

हनुमानाची पंचमुखे अविद्येच्या पाच विकारांना पराभूत करणारी आणि संसाराच्या काम, क्रोध आणि लोभ या तीन वृत्तींपासून मुक्ती देणारी आहेत. प्रत्येक मुखाला असणारे तीन सुंदर नेत्र हे आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक या त्रिविध तापांतून मुक्त करणारे आहेत.

श्रेष्ठवीर आणि स्वामीसेवातत्पर हनुमान !

कर्तव्यपरायण, राजनिष्ठ, स्वामीसेवातत्पर आणि यशस्वी असा हा रामदूत युद्धप्रिय आणि लष्करी बाण्याच्या वीर मराठ्यांना वंदनीय आणि प्रिय वाटतो.

श्रीधरस्वामीकृत् श्रीहनुमत्स्तोत्रम्

अत्यंत सुखदायक अशा स्थानाला अलंकृत करणारा, मदनाचं गर्वहरण करणारा, ज्यांना आत्मज्ञान नाही, अशांचं अज्ञान दूर करणारा अशा अंजना पुत्राला आम्ही भजतो.

मारुतीची उपासना का करावी ?

मारुतीमध्ये असलेल्या अधिक प्रकट शक्तीमुळे अनेक कारणांसाठी लोक मारूतीची उपासना करतात, त्यातील काही कारणे या लेखाद्वारे समजून घेऊया.

पापक्षालन करण्यासाठी हनुमंताने केलेल्या पराक्रमांचे स्मरण करा !

भाविकांनो, स्वतःमध्ये भाववृद्धी होण्यासाठी आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, स्वतःकडून झालेल्या धर्मद्रोहाचे पापक्षालन करण्यासाठी हनुमंताने केलेल्या पराक्रमांचे स्मरण करा !

मारुति (हनुमान)

शक्‍ती, भक्‍ती, कला, चातुर्य आणि बुद्धीमत्ता यांनी श्रेष्ठ असूनही प्रभु रामचंद्रांच्या चरणी सदैव लीन रहाणार्‍या मारुतीविषयी समजून घेऊ.