रायचूर (कर्नाटक) येथे सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन

raichur
डावीकडून श्री. सुरेंद्र चाळके, श्री. रमेश बी आणि श्री. ए. मारेप्पा

रायचूर (कर्नाटक) : येथे सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादन यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच येथील माजी नगराध्यक्ष ए. मारेप्पा यांच्या हस्ते करण्यात आले. धर्मरथामध्ये लावण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे रायचूर समन्यवक श्री. रमेश बी, श्री. सुरेंद्र चाळके, धर्माभिमानी श्री. श्याम यादव आणि श्री. मल्लिकार्जुन स्वामी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात