केसांमुळे होणारे लाभ

मनुष्य आणि प्राणी यांच्या देहावर केस असणे, ही ईश्वराची कृपा आहे. या केसांचे मनुष्याला आणि प्राण्यांना होणारे लाभ या लेखात पाहू.

१. तापमानाचे संतुलन राखणे

‘वायूतत्त्वाशी संबंधित पोकळ्यांशी संलग्नता दाखवणार्‍या भागांवर केस असतात. केसांमुळे त्या त्या भागातील तापमान उष्ण राहून त्या अवयवांशी संबंधित पेशींचे कार्य चांगले होण्यास, तसेच अतिरिक्त उष्ण ऊर्जेचे केसांच्या माध्यमातून वायूमंडलात उत्सर्जन होऊन त्या भागातील तापमानाचे योग्य संतुलन राखण्यास साहाय्य मिळते. वायूविजनाच्या पोकळ्या बाह्य वायूमंडलातील तापमानातील पालटाला लगेच प्रतिसाद देतात. त्यामुळे त्या त्या अवयवांतील पेशींचे संतुलन बिघडू शकते. ते तापमान योग्य रहाण्यासाठी त्या त्या भागावर केसांच्या आवरणाची रचना केलेली असते, नाहीतर तापमानाच्या चढ-उतारामुळे त्या त्या भागांतील पेशींच्या कार्यात बिघाड होऊन त्या अचेतन होऊ शकतात.

२. रज-तमात्मक लहरींचे आक्रमण अडवणे

देहाच्या अंतःस्थ पोकळीत ज्या स्थानावर वायूतत्त्वाचे प्रमाण जास्त असते, त्या ठिकाणी अंतःत्वचेचा बाह्य वायूमंडलातील रज-तमात्मक कणांशी सरळ (थेट) संपर्क येऊन देहात त्या त्या लहरींचे सरळ वायूविजन होऊ नये; म्हणून त्या ठिकाणी बाह्य त्वचेवर केस असतात. केसांमुळे रज-तमात्मक लहरींचे देहात होणारे संक्रमण थोड्याफार प्रमाणात अडवले जाऊन आतील अवयवांचे रक्षण होते; परंतु ज्या स्थानावर वायूमंडल अतिशय दूषित असते, तेथे सातत्याने केसांचा बाह्य वायूमंडलातील रज-तमकणांशी संपर्क येऊन जिवाला त्रास होण्याची शक्यता वाढते. १० टक्के एवढ्या प्रमाणात जिवावर बाह्य वायूमंडलातून होणारा रज-तमात्मक लहरींचे आक्रमण अडवले जाते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ६.२.२००६, सकाळी १०.२९)

केसांच्या रंगानुसार त्यांच्यामुळे होणारे लाभ आणि हानी

 

काळे पिंगट पांढरे
१. ‘लाभ
अ. कार्य
देहाचा वायूमंडलातील
रज-तमात्मक लहरींशी थेट संपर्क येऊ न देणे आणि ग्रहण केलेल्या
रज-तमात्मक लहरींचे लगेच वातावरणात प्रक्षेपण करणे
देहावरील त्वचेचा रज-तमाच्या आघाताशी थेट संपर्क येणे;
परंतु काळ्या केसांच्या
तुलनेत रज-तमात्मक लहरी धरून ठेवण्याची क्षमता न्यून असल्याने वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता उणावणे
अचेतनात्मक वृत्तीमुळे बाह्य
रज-तमात्मक स्पंदनांना प्रतिसाद देण्याचे प्रमाण न्यून असणे
आ. रक्षण स्थूलदेह, तसेच आंतरपेशी स्थूलदेह आणि त्वचेची आवरणे अत्यल्प प्रमाणात
इ. स्तर जास्त त्यामानाने अल्प अत्यल्प
उ. प्रमाण (टक्के) ३० २० १०
२. गुण रज-तम रज तम
३.केसांचा स्तर चेतनात्मक, देहातून संक्रमित होणार्‍या प्रकृतीविषयक ऊर्जेने
भारित असल्याने त्या प्रकृतीशी मिळत्या- जुळत्या वासनादेहात
शिरकाव करून वासना पूर्ण करणे शक्तींना शक्य होणे
चेतनेचे प्रमाण न्यून झाले, तरी काळी शक्ती संक्रमित करण्याएवढी चेतना केसांत शिल्लक असल्याने मांत्रिकांना केसांचा वापर करणी करण्यासाठी करणे शक्य होणे अचेतनात्मक, वाईट शक्तींना केसांचे पूर्णतः नियंत्रण मिळवणे शक्य होणे, तसेच केसांत चेतना नसल्याने देहाचे वाईट शक्तींपासून रक्षण

होणे अशक्य होणे

४ क्षमता ग्रहण आणि प्रक्षेपण ग्रहण प्रक्षेपण
५. वाईट शक्तींचा प्रकार काळे नाग, राक्षस, अतृप्त पूर्वज मायावी मांत्रिक, शापित योनी
६. शक्तीचा स्तर इच्छाशक्ती; म्हणून वासनामय लिंगदेहांचे काळ्या केसांतून त्रास
देण्याचे प्रमाण जास्त असणे
क्रियाशक्ती; म्हणून मांत्रिकांनी या केसांवर अघोरी विधी किंवा करणी करून प्रत्यक्ष क्रियेच्या बळावर मायावी रूपांची निर्मिती
करून त्या त्या व्यक्तीला त्रास देण्याचे प्रमाण जास्त असणे
इच्छा-क्रिया, सर्व प्रकारच्या
वाईट शक्तींनी शरिरात ये-जा
करणे
७. वाईट शक्तींचे कार्य काळ्या शक्तीचे स्थान बनवणे मायावी आणि मोहक रूपांची निर्मिती करणे काळ्या शक्तीचे वायूमंडलात
प्रसारण करणे
८. काळी शक्ती प्रक्षेपित
करण्याचे प्रमाण
(टक्के)
२० १० ३०

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘केसांची घ्यावयाची काळजी

Leave a Comment