भारतीय आणि पाश्चात्त्य यांचे केस

प्रस्तुत वैशिष्ट्यपूर्ण लेखात आपण भारतीय आणि पाश्चात्त्य यांचे केस यांमधील फरक पाहूया.

भारतियांचे केस

१. भारतियांचे केस वातावरणास अनुकूल असणे

उष्णकटीबंधीय प्रदेशात वातावरणास अनुकूल अशी देहाची प्रकृतीधारणा असते; म्हणून बहुतांश भारतियांचे केस काळे असतात.

२. भारतियांचे काळे केस आणि मनुष्याचे वय झाल्यामुळे पांढरे झालेले केस

 

काळे केस वय झाल्यामुळे पांढरे झालेले केस
१. ‘प्रतीक तारुण्याचे वार्धक्याचे
२. दर्शक चेतनेचे चेतनाहीनतेचे
३. क्षमता वायूमंडलातील रज-तमात्मक लहरी ग्रहण करणे, तसेच प्रक्षेपित करणे देहातील प्राणशक्तीयुक्त शक्तीचे वहन न्यून होणे, केशनलिकांतील रंगद्रव्यांचा र्‍हास होणे, केसांतील जीवित्व लयास जाणे, तसेच वाईट शक्तींच्या आक्रमणांशी लढण्याची चेतनाजन्य प्रतिकारशक्ती न्यून होणे
४. जिवाच्या प्रकृतीवर
होणारा परिणाम
केसांत घनीभूत झालेल्या काळ्या शक्तीच्या लहरींमुळे देह काळ्या शक्तीचे वहन करण्यात संवेदनशील बनणे चेतनाहीनतेमुळे देहात वाईट शक्तींचा शिरकाव होण्याची शक्यता वाढणे
५. इतर जिवांवर होणारा
परिणाम
दोन जीव संपर्कात आल्यावर वाईट शक्तींच्या काळ्या शक्तीयुक्त देवाणघेवाणीचे प्रमाण जास्त असणे चेतनाहीनता असणार्‍या जिवाच्या संपर्कात आल्यावर मनाला नैराश्य येऊन जीवन नकोसे वाटणे
६. त्रास देणार्‍या
शक्तीचा प्रकार
वरिष्ठ, मायावी आणि दास (गुलाम) मांत्रिक भुते, पिशाच, अतृप्त पूर्वज
७. कोणत्या देहावर
आक्रमण होते ?
स्थूलदेह आणि मनोदेह मनोदेह
८. वाईट शक्तीच्या
वास्तव्याचा कालावधी
वाईट शक्तीने वासना भागवण्यासाठी देहात ये-जा
करण्याचे प्रमाण जास्त असणे
वाईट शक्ती देहात दीर्घकाल वास्तव्यास असणे आणि मृत्यूनंतरही समवेत असणे
९. वाईट शक्तीच्या काळ्या शक्तीचे स्थान केशनलिकांमध्ये जास्त प्रमाणात केसांच्या मुळांशी जास्त प्रमाणात

 

पाश्चात्त्यांचे केस

१. पाश्चात्त्यांचे केस देहातील त्रिगुणांच्या धारणेच्या प्रमाणात आढळणे

‘बहुतांश विदेशी प्रदेश हे शीतकटीबंधीय असल्याने त्यांच्यात विभिन्न स्तरांवर सोनेरी, तपकिरी, तसेच पांढर्‍या केसांचे प्रमाण त्यांच्या देहातील त्रिगुणांच्या धारणेच्या प्रमाणात आढळते. या प्रदेशांत वंशाने विदेशी असणार्‍या जिवांमध्ये काळ्या केसांचे प्रमाण जास्त असेल, तर हे जीव वायूमंडलाशी तमोगुणी संधानात्मक प्रक्रियेने जोडलेले असतात.

अ. रज-सत्त्वगुणी जीव

सोनेरी केस

आ. तम-रजोगुणी जीव

तपकिरी केस.

पांढर्‍या केसांमध्ये जास्त प्रमाणात चेतनाहीनताच दिसून येत असल्याने हे केस मृतवत धारणेतच गणले जातात. या केसांमध्ये जास्त प्रमाणात रज-तमोगुणी धारणा असल्याने हे जीव रजाच्या स्तरावर वेगाने तमाच्या प्राबल्याने वाईट शक्तींच्या आक्रमणांना बळी पडतात.

२. पाश्चात्त्य देशांतील लोकांचे काळे, तपकिरी, सोनेरी आणि पांढरे केस

 

काळे केस तपकिरी केस सोनेरी केस पांढरे केस
१. प्रधान गुण तम तम-रज रज-सत्त्व रज-तम
२. स्वभाव रागीट मत्सरी चांचल्यदर्शक उतावीळ
३. त्रास देणार्‍या वाईट शक्तींचा प्रकार मांत्रिक दास (गुलाम)
मांत्रिक
मायावी मांत्रिक पिशाच, भुते आणि पूर्वज वाईट शक्ती
४. वाईट शक्तींच्या आक्रमणाचा स्तर तेज तेज-आप आप-तेज आप-पृथ्वी
५. वाईट शक्तींच्या
संदर्भात धारणा
वायूमंडलाला पूरक
नसणार्‍या धारणेमुळे
लगेचच वाईट
शक्तींच्या आक्रमणांना
बळी पडू शकणे
वाईट शक्तींच्या
कार्यरततेसाठी या धारणेचा जास्त उपयोग होणे
रज-सत्त्वाच्या बळावर बुद्धीच्या आकलनशक्तीची धारणा चांगली असल्याने हे जीव इतरांच्या तुलनेत जास्त प्रगल्भ असणे वाईट शक्तींच्या
आक्रमणांमुळे
प्राणशक्तीहीनता आल्याने केस मृतवत होण्यास प्रारंभ होणे
६. प्रकटीकरणाचा
स्तर
आदळआपट करून गुंडगिरी करणे आणि बोलणे अन् डोळे यांतून वायूमंडल दूषित करणे केस आणि
श्वासोच्छ्वास यांतून
वायूमंडलात काळी शक्ती प्रक्षेपित करणे
त्वचेच्या माध्यमातून आणि केसांच्या टोकांतून मायावी लहरी प्रक्षेपित करणे अनावश्यक मुद्रांच्या
माध्यमातून वातावरणात
काळ्या शक्तीच्या लहरी प्रक्षेपित करणे
७. इतरांवर होणारा परिणाम दुर्गंध आल्याने त्यांच्या सहवासात जास्त वेळ थांबल्यास अस्वस्थता येणे डोके जड होऊन मन अस्थिर होणे मन अन् बुद्धी यांवर काळ्या शक्तीचे आवरण आल्याने
यांच्यातील मायावी शक्तीचाच प्रभाव पडून ‘ते म्हणतील, ती गोष्ट खरी’ अशी मनाला मोहिनी पडणे
निरुत्साह येऊन काहीच करू नये, असे वाटणे’

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘केसांची घ्यावयाची काळजी’

Leave a Comment