शिव आणि मूर्तीविज्ञान
या लेखात काळानुसार शिवाच्या मूर्तीत होत गेलेले पालट आणि कार्यानुमेय निर्माण झालेली शिवाची विविध रूपे यांविषयी माहिती पाहूया.
आर्ततेने म्हणजे अंत:करणपूर्वककेलेली ईश्वराची आळवणी म्हणजे आरती !
‘आरात्रिक’ या संस्कृत शब्दापासून आरती हा शब्द सिद्ध झाला आहे.
एखाद्या देवतेचे नाव पुन:पुन्हा म्हणत रहाणे म्हणजे नामजप !
देवतेच्या तत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होण्यासाठी नामाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे.
अहं-निर्मूलन : ईश्वराशी एकरूप होण्याचा सर्वोत्तम मार्ग !
प्रार्थना, कृतज्ञता, शारीरिक सेवा यांसारख्या कृतींनी अहं अल्प होण्यास मदत होते.
सत्साठी त्याग : ईश्वराप्रती समर्पण वाढवणारा तन, मन अन् धन यांचा त्याग !
‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करतांना एकाच वेळी सर्वस्वाचा त्याग करणे शक्य नसते; पण टप्प्याटप्प्याने तन, मन, धनाचा त्याग करू शकतो.
सत्सेवा म्हणजे काय ?
ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण रूपाची सेवा म्हणजे सत्सेवा ! या लेखात आपण ईश्वरप्राप्तीसाठी साधना करणार्या साधकाच्या दृष्टीने सत्सेवेचे महत्त्व जाणून घेऊया !
सत्संग
सत्संग : साधकाला सत्मध्ये ठेवणारे आणि ईश्वराकडे नेणारे माध्यम ! त्याविषयी या लेखात जाणून घेऊया !
प्रीती : चराचराविषयी निरपेक्ष प्रेम शिकवणारा साधनेतील टप्पा !
प्रीती : चराचराविषयी निरपेक्ष प्रेम शिकवणारा साधनेतील टप्पा ! प्रीती म्हणजे निरपेक्ष प्रेम.
देवीतत्त्वाशी संबंधित सात्त्विक रांगोळ्या
प्रस्तूत लेखात देवीतत्त्व आकृष्ट करण्यासाठी पूजेपूर्वी कोणत्या रांगोळ्या काढाव्यात, कोणत्या देवीला कोणते फूल वहावे, प्रदक्षिणा किती घालाव्यात आदी कृतींची माहिती दिली आहे.