सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती

सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती, तिची वैशिष्ट्ये आणि श्री गणेशमूर्तीची मापे. स्पंदनशास्त्रानुसार प्रत्येक आकृतीची स्पंदने तिच्यातील…

सण, शुभदिन आणि धार्मिक विधी असलेल्यादिवशी नवीन वस्त्रे अन् विविध अलंकार धारण करणे

‘सण, शुभदिन आणि धार्मिक विधी या वेळी देवता सूक्ष्मातून भूतलावर येतात. त्या दिवशी वस्त्रालंकाराने सुशोभित होणे, हे त्यांचे स्वागत करण्यासारखेच आहे.

सनातन संस्थेच्या १२ व्यासंत पू. (कु.) अनुराधा वाडेकर (भाग १)

भाऊबीज, म्हणजे कार्तिक शु. द्वितीया, कलियुग वर्ष ५११३ (२८.१०.२०११) या दिवशी संत झालेल्या सनातनच्या १२ व्या संत पू. (कु.) अनुराधा वाडेकर यांच्याबद्दलची माहिती वाचूया.

श्री गणेश पूजाविधी (काही मंत्रांच्या अर्थ आणि Audio सहित)

गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. गणेशमूर्तीची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी आणि त्यातून गणेशपूजनाचा लाभ करून घेण्यासाठी पुढील लेख उपयुक्त आहे.

सनातनच्या ८ व्या संत पू. श्रीमती प्रेमा कुवेलकरआजी (भाग २)

भाऊबीज, म्हणजे कार्तिक शु. द्वितीया, कलियुग वर्ष ५११३ (२८.१०.२०११) या दिवशी संत झालेल्या सनातनच्या ८ व्या संत पू. श्रीमती प्रेमा कुवेलकरआजी यांच्याबद्दलची माहिती पाहूया.

‘पिप’ या तंत्रज्ञानप्रणालीद्वारा
सिद्ध झालेले चैतन्याच्या स्तरावरील श्रेष्ठत्व !

‘विज्ञानयुगात माणसापेक्षा, संतांपेक्षा यंत्रावर जास्त विश्वास असल्यामुळे ‘सनातन संस्थेचे स्फूर्तीस्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रांचे’ यंत्राद्वारे केलेले परीक्षण येथे दिले आहे.’ – डॉ. आठवले

शिवाची मानसपूजा

साधनेच्या दृष्टीकोनातून स्थुलातील पूजा करणे हा पहिला टप्पा असून त्यानंतर मनाच्या स्तरावरील उपासनेस आरंभ होतो. या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचे सोपे साधन म्हणजे मानसपूजा !

हरितालिका

श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येणार्‍या हरितालिका या सणाच्या दिवशी स्त्रिया आणि कुमारिका व्रतस्थ राहतात.

सनातन संस्थेची वैशिष्ट्ये

सनातन संस्थेची स्थानपा राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती करण्यासाठी झाली. प्रत्यक्ष जीवनात ‘अध्यात्म’ जगायला शिकवणारी सनातन संस्था !