श्राद्ध करण्यात अडचणी आल्यास त्या दूर करण्याचे मार्ग

हिंदु धर्मात ‘श्राद्धविधी अमुक एका कारणामुळे करू शकत नाही’, असे म्हणायला कोणालाही संधी मिळणार नाही, इतके मार्ग सांगितले आहेत. यावरून प्रत्येकालाच श्राद्ध करणे किती आवश्यक आहे, हेही कळते.