संत श्री गजानन महाराज !

माघ कृष्ण पक्ष सप्तमी, शके १८००, म्हणजेच २३.२.१८७८ या दिवशी श्री गजानन महाराज ऐन तारुण्यात शेगाव येथे प्रकट झाले. प्रकट दिनीच त्यांनी अन्न आणि पाणी वाया घालवू नका, असा संदेश दिला.

जगदगुरु शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वती यांचेसमिती आणि सनातन संस्था यांच्या कार्यास आशीर्वाद

काशी सुमेरु पीठाधीश्वचर जगदगुरु शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वती यांनी हिंदू जनजागृती समिती आणि सनातन यांच्या कार्याला आशीर्वाद दिले.

जैनमुनी पू. विनम्रसागरजी महाराज यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमास मंगलभेट !

सनातन संस्थेचे कार्य आणि आश्रमातील सर्व व्यवस्था पाहून जैनमुनी पू. विनम्रसागरजी महाराज अतिशय प्रभावित होऊन म्हणाले, कोणाला एम्बीएचा कोर्स करायचा असेल, तर त्याने महाविद्यालय सोडून येथे यायला हवे.

भारतियांच्या संशोधनाकडे पहाण्याचा
भारतियांचा न्यूनगंडात्मक दृष्टीकोन

प.पू. डॉक्टरांचा साप्ताहिक सह्याद्रीमध्ये १९८६ या वर्षी प्रसिद्ध झालेल्या पुढील लेखात स्पष्ट केलेला भारतियांचा न्यूनगंडात्मक दृष्टीकोन आज आणखी वाढलेला दिसतो. त्या संबंधात सुचलेले काही विचार वाचकांना उपयुक्त वाटतील.

‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग’ उपकरणाद्वारे वाढदिवस साजरा करण्याच्या संदर्भातील अभ्यास

सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात हिंदु संस्कृतीप्रमाणे औक्षण करून आणि पाश्चात्त्य पद्धतीप्रमाणे केक कापून वाढदिवस साजरा करण्याचा काय परिणाम होतो, याचा ‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे अभ्यास करण्यात आला.

केरळ येथील सनातनच्या साधकांनायोगऋषी रामदेवबाबा यांचा आशीर्वाद !

केरळ येथे आयोजित धर्मसूय महायागामध्ये सहभागी झालेले योगऋषी रामदेवबाबा यांची सनातनच्या साधकांनी भेट घेतली असता त्यांनी पतंजलीच्या साधकांबरोबर एकत्र येऊन पुढे हिंदु राष्ट्रासाठी कार्य करण्यास सांगितले आणि साधकांना आशीर्वाद दिला.

‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या पाश्‍चात्त्य कुप्रथांचे उच्चाटन करून हिंदु संस्कृती जोपासा !

व्हॅलेंटाईन डे सारखा दिवस साजरा करण्यापेक्षा हिंदु धर्माचे योग्य शिक्षण घेऊन धर्माचरण करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींनाही तसेच करायला उद्युक्त करा. जो धर्माचे पालन करतो, त्याचे धर्म पालन (पोषण) करतो.

‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे फळाचा रस आणि मद्य यांचे सेवन करण्याच्या संदर्भात केलेला अभ्यास

‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे फळाचा रस आणि मद्य यांचे सेवन करण्याच्या संदर्भात केलेला अभ्यास अन् यापुढील संशोधन करण्याचे वैज्ञानिकांना आवाहन.

श्री शिवबोधाश्रम (श्री रमेशाश्रम)जीयांची सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

जालंधर (पंजाब) येथील श्री अनंत श्री विभूषित श्री दण्डी स्वामी श्री शिवबोधाश्रम(श्री रमेशाश्रम)जी महाराज यांनी रामनाथी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली.