धर्मांतर शुद्धीकरणाविषयी स्वामी विवेकानंदांनी व्यक्त केलेले विचार !

धर्मांतर झालेले हिंदू आणि मूलतः अहिंदु असलेले यांचे शुद्धीकरण या विषयावर प्रबुद्ध भारत या नियतकालिकाने वर्ष १८९९ मध्ये स्वामी विवेकानंद यांच्याशी वार्तालाप केला. त्या वेळी प्रबुद्ध भारतच्या प्रतिनिधीने विचारलेल्या शंकांचे स्वामी विवेकानंदांनी केलेले निरसन पुढे साररूपात दिले आहे.

कोकणची काशी : श्री देव कुणकेश्‍वर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील श्रीक्षेत्र कुणकेश्वराला कोकणची काशी असे संबोधतात. कुणकेश्वर येथे १०७ शिवलिंगे आहेत. कोकणातील इतर प्रसिद्ध अशा भगवान शंकरांच्या स्थानांत याची गणना होते.

प.पू. डॉक्टरांनी आजारपणात वापरलेल्या आणि सुगंध येणार्‍या थुंकीच्या आणि उलटीच्या भांड्यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेला अभ्यास

एप्रिल २००९ मध्ये प.पू. डॉक्टरांची प्राणशक्ती केवळ ३० टक्के झाल्याने ते अंथरुणाला खिळून होते. अंथरुणाला खिळून असतांना खोकला झाल्याने प.पू. डॉक्टरांनी थुंकी थुंकण्यासाठी प्लास्टिकचे भांडे काही दिवस वापरले. एक दिवस त्या भांड्याचा सहज वास घेतल्यावर त्याला सुगंध येत असल्याचे लक्षात आले.

संतांच्या छायाचित्रावर डाग पडणे, या बुद्धीअगम्य घटनेचा वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेला अभ्यास अन् यापुढील संशोधन करण्याचे वैज्ञानिकांना आवाहन !

प.पू. डॉक्टर यांचे विद्रूप झालेले छायाचित्र, यामधून वाईट स्पंदने प्रक्षेपित होत आहेत का, हे वैज्ञानिकदृष्ट्या पडताळून पहाण्याच्या उद्देशाने येथे ‘आर्.एफ्.आय.’ (रेझोनेन्ट फिल्ड इमेजिंग) आणि ‘पिप’ (पॉलिकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या तंत्रज्ञानांद्वारे त्या छायाचित्राची चाचणी करण्यात आली.

सनातन पंचांगचे आध्यात्मिक स्तरावरील महत्त्व

सनातनचा दिनदर्शिका बनवण्याचा उद्देश केवळ लोकांना पंचांग कळावे, हा नसून धर्मशिक्षण मिळावे, हा आहे. दिनदर्शिका घराघरात पोहोचत असल्याने तो उद्देश साध्य करता येतो.

दैवी कणांचे वैज्ञानिक दृष्टीकोनातून केलेले संशोधन
आणि यापुढील संशोधन करण्याचे वैज्ञानिकांना आवाहन

सनातन संस्थेचे प्रेरणास्थान परात्परगुरु प.पू. डॉ. आठवले यांच्या हाताच्या त्वचेवरील सोनेरी दैवी कण त्यांनी हाताची त्वचा चोळल्यावर अलग होऊन खाली पडले. त्यामुळे नाविन्यपूर्ण अशा दैवी कणांचा शोध लागला.

प.पू. डॉक्टरांच्या काशाच्या वाटीत आपोआप निर्माण झालेल्या अत्तराचा वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेला अभ्यास

प.पू. डॉक्टरांच्या कपाटात ठेवलेल्या आणि त्यांनी वापरलेल्या काशाच्या वाटीत आपोआप निर्माण झालेल्या अत्तरातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेला अभ्यास अन् यापुढील संशोधन करण्याचे वैज्ञानिकांना आवाहन !

धायरी, पुणे येथील स्वयंभू देवस्थान श्री धारेश्वर !

धायरी गावातील धारेश्वराचं मंदिर हे अनुभवण्यासारखेच आहे. गाभा-यातील स्वयंभू प्रसन्न शिवलिंग पहातांना हात नकळत जोडले जातात. चैत्र वद्य चतुर्थीला श्री धारेश्वराची मोठी यात्रा भरते.

समर्थ रामदासस्वामींचा अखंड राष्ट्रनिर्मितीचा संकल्प !

समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मसंस्थापनेचा आणि अखंड राष्ट्राच्या पुनर्निमितीचा उपदेश केला अन् आध्यात्मिक पाठबळ दिले.

मायेतील बोलणे आणि अध्यात्मविषयक बोलणे यांचा वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेला अभ्यास

मानवाला धर्मशिक्षण देण्याच्या उद्देशाने मायेतील बोलण्याचा, म्हणजेच स्वार्थाविषयी बोलण्याचा स्वतःवर कसा परिणाम होतो आणि अध्यात्मविषयक, म्हणजेच परमार्थाविषयी बोलण्याचा स्वतःवर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे.