पार्थिवाचे पारंपरिक पद्धतीने दहनसंस्कार न करता सीएन्जी किंवा विद्युत शवदाहिनीचा वापर करणे योग्य आहे का ?
व्यक्ती जीवित असतांनाच नव्हे, तर तिच्या मृत्यूनंतर पुढील प्रवासही सुखकर व्हावा, यासाठी हिंदु धर्मात विविध विधी सांगितले आहेत.
व्यक्ती जीवित असतांनाच नव्हे, तर तिच्या मृत्यूनंतर पुढील प्रवासही सुखकर व्हावा, यासाठी हिंदु धर्मात विविध विधी सांगितले आहेत.
प्रयोगाद्वारे प्राणशक्तीच्या प्रवाहातील अडथळ्याचे स्थान, तसेच मुद्रा आणि नामजप शोधल्यानंतर अडथळ्याच्या स्थानी नामजप करत उपाय करावे लागतात.
कनिष्ठ स्तराच्या वाईट शक्तींचा त्रास असल्यास करंगळी आणि अनामिका यांच्याशी संबंधित मुद्रा कराव्या लागतात.
संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे.
१. व्यक्ती मृत झाल्यावर तिचा देह घरात ठेवतांना तिचे पाय दक्षिणेकडे का करतात ? , दहाव्या दिवशी पिंडाला कावळा शिवणे महत्त्वाचे का समजले जाते ? यांविषयी वाचा.
भारतात ५,००० वर्षांपूर्वीपासून असलेली बिंदूदाबन उपायपद्धत कालांतराने बौद्ध साधू आणि प्रवासी यांनी चीन आणि जपान या देशांत पोहोचवले.
शरिरावरील विशिष्ट बिंदूंवर दाब देऊन आंतरिक अवयव कार्यान्वित करणे आणि त्याद्वारे व्यक्तीचे स्वास्थ्य सुधारणे, तसेच देहातील त्या त्या भागाशी संलग्न शक्तीबिंदूंवर दाब देणे, म्हणजे ‘बिंदूदाबन उपाय’ (अॅक्युप्रेशर).
सनातनच्या रामनाथी आश्रमामध्ये रहाणार्या अनेक साधकांना उच्चलोकांमध्ये असल्याप्रमाणे अनुभूती येते.
चेन्नई येथील सौ. उमा रविचंद्रन् यांनी रेखाटलेल्या चित्रांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र आणि अवतारी कार्य यांचे दर्शन घडते. त्यांनी त्या चित्रांचे विवरणही केले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे.
हे सर्व होत असतांना नामजप होणे आणि श्वासाकडे लक्ष देणे हे स्थूलदेह आहे, तोपर्यत होणार. याच्यापुढे काय होते ?, असा विचार मनात आला.