हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडहिंग्लज येथे प्रांताधिकार्यांना निवेदन ; सनातन संस्थेचाही सहभाग !
येथील प्रांताधिकारी सौ. संगीता चौगुले, पोलीस उपनिरीक्षक व्ही.व्ही. कुरणे आणि गटशिक्षण अधिकारी जी.बी. कमळकर यांना १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा अवमान रोखून त्याचा मान राखावा, या मागणीचे निवेदन २ ऑगस्टला देण्यात आले.